बासुंदी (basundi recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

बासुंदी (basundi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरफुल क्रीम दूध
  2. 250 ग्रॅमखवा
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 टीस्पूनवेलदोड्याची पुड
  5. 1/2 टीस्पूनजायफळ पुड
  6. 1 टेबलस्पूनचारोळे
  7. 1 टीस्पूनतूप
  8. 2 टीस्पूनदूध मसाला
  9. 5-6पिस्ता
  10. 4-5बदाम
  11. 2-3काजू

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम दूध बारीक आचेवर गरम करायला ठेवा.ड्रायफ्रूट कट करून तुपामध्ये परतून घ्या.

  2. 2

    खवा सुद्धा एका पातेल्यात घेऊन थोडासा भाजून घ्या.दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर ऍड करा.छान मिक्स करून घ्या 10 मिनिटे दूधाला उकळी येउद्या.आता या मध्ये वेलदोड्याची पुड, जायफळ, दुधमसाल ऍड करा.छान मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता भाजलेला खवा ऍड करा 15 मिनटे दूध छान आटून घ्या. आटवताना दूध सतत पळीने ढवळत राहा. थोडा घट्ट झाल की ड्रायफ्रूट, चारोळी ऍड करा बासुंदी तयार.

  4. 4

    मस्त स्वीट बासुंदी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes