बासुंदी (BASUNDI RECIPE IN MARATHI)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

मदर डे निमित्त स्वत:साठी काहीतरी म्हणून ही बासुंदी बनवली

बासुंदी (BASUNDI RECIPE IN MARATHI)

मदर डे निमित्त स्वत:साठी काहीतरी म्हणून ही बासुंदी बनवली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 लिटरदूध
  2. 1 वाटीमिल्क पावडर
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 चमचावेलची पुड
  5. थोडीजायफळ पुड
  6. थोडाखायचा रंग केशरी
  7. केशर
  8. आवडीनुसारड्रायफ्रूट

कुकिंग सूचना

  1. 1

    एक भांडे घेऊन त्या मध्ये एक लिटर दुध घालुन घेणे व ते उकळायला ठेवणे.

  2. 2

    नंतर मिल्क पावडर घेऊन त्या मध्ये वेलची पुड व जायफळ पुड घालुन घेणे ते एकत्र करुन घेणे व दुध उकळले का ते मिश्रण दुधा मध्ये घालुन एकत्र करुन घेणे व ते चमच्या च्या मदतीने मिसळत जाणे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये साखर घालुन ते परंत एकत्र करुन घेणे व थोडा खायचा केशरी रंग घालुन ते ढवळत रहावे.

  4. 4

    नंतर वरुन ड्रायफ्रूट आणि केशर घालुन घेणे 15 ते 20 मिनिटे ते मिश्रण जाड होई परंत ढवळत रहावे. ते उकळुन उकळुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल बासुंदी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes