रव्याचे कुरकुरीत फिंगर्स (ravyache fingers recipe in marathi)

#mfr
माझी आवडती आणि झटपट होणारी रेसिपी आहे. पार्टी साठी किंवा पाहुणे येणार असतील तर घरी असलेल्या साहित्य मध्ये करता येते. मुलांनाही आवडते
रव्याचे कुरकुरीत फिंगर्स (ravyache fingers recipe in marathi)
#mfr
माझी आवडती आणि झटपट होणारी रेसिपी आहे. पार्टी साठी किंवा पाहुणे येणार असतील तर घरी असलेल्या साहित्य मध्ये करता येते. मुलांनाही आवडते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पातेली मध्ये पाणी गरम करत ठेवणे.त्याला उकळी आली की त्यात तेल थोडे मीठ घालणे. मग गॅस बंद करणे आणि त्यात रवा घालून नीट हलवून झाकण ठेवणे.
- 2
बटाटे साल काढून किसून घ्या. मग त्यात आपण फुलवलेला रवा थोडा हाताने मोडून सारखा करून घाला. तसेच त्यात सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मीठ, ओरगणो, चिली फ्लेक्स घाला.
- 3
सगळे एकत्र छान मळून घ्या. एकीकडे तेल तापत ठेवा. या मिश्रणाचे हाताला थोडे तेल लावून त्यावर लांबट आणि पातळ असे रोल, फिंगर्स करून घ्या.
- 4
गरम तेल मध्ये तांबूस सोनेरी रंगावर तळून घ्या.कुरकुरीत रवा फिंगर्स सॉस बरोबर खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो सूजी फिंगर (बटाटा आणि रव्याचे सोप्पे कबाब) (potato sooji fingers recipe in marathi)
#फ्राईड संध्याकाळच्या छोट्या भूखेसाठी किंवा लहान मुलांच्या शाळेच्या टिफिन साठी,पार्टी स्नॅक्स साठी झटपट होणारी रेसीपी Anuja A Muley -
व्हेज शेजवान फिंगर्स (veg schezwan fingers recipe in marathi)
पार्टी स्नॅक...चायनीज स्टार्टर पदार्थ असला तरी भाज्या, रवा व पोहे टाकल्याने पौष्टिक आहे. Manisha Shete - Vispute -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज...#क्रिस्पी_पोहा_बटाटा_फिंगर्स...😍😋😋 अतिशय झटपट होणारी चमचमीत स्वादिष्ट आणि घरी केल्यामुळे पौष्टिक रेसिपी...बाहेर जर रापचिक पाऊस पडत असेल तर या गरमागरम पोहा बटाटा फिंगर्सची मजा काही औरच..😍😋 माझी मैत्रीण @deepti9021 हिची ही रेसिपी मी cooksnap केलीये..deeps,झकास, अप्रतिम चवीचे हे पोहा बटाटा फिंगर्स... सगळ्यांना खूप आवडले..Thank you so much dear for this wonderful recipe 👌👍😍😋🌹❤️ Bhagyashree Lele -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
नाश्ता किंवा मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी एक उत्तम स्नॅक.माझी मुलं हे क्रिस्पी फिंगर्स आवडीने खातात.लहान मोठे सर्वांनाच आवडेल असा हा झटपट स्नॅक ...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ब्रेड चीझ बॉल्स (bread cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26#Bread (ब्रेड)ब्रेड बॉल्स हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही फ्रिज मध्ये करून ठेवू शकता. घरात पार्टी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट गरम गरम करून वाढू शकता. Sampada Shrungarpure -
उडीद पिठातील स्टफ्ड मिरची वडा (urid pitatil stuffed mirchi vada recipe in marathi)
#mfrमाझी आवडती रेसिपी स्टफ्ड मिरची वडा चला तर मग बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
झटपट पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#पापड#चटणीही चटणी आयत्यावेळी पाहुणे येणार असतील तर प्रश्न पडतो, त्या करता हे सुटसुटीत ऑपशन, आणि झटपट होणारी. Sampada Shrungarpure -
पोटॅटो क्रंची पाँप्स (potato crunchy pops recipe in marathi)
#peपोटॅटो क्रंची पाँप्सस्टार्टस साठी खूप उत्तम रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडते😊😊 Mamta Bhandakkar -
बटाट्याचे थालीपीठ (batatyache thalipeeth recipe in marathi)
#pe बटाट्याची भाजी अनेक पद्धतीने करता येते उपवासा दिवशी तर बटाटा चा खूप उपयोग होतो शाबू ची खिचडी खायचा बऱ्याच लोकांना कंटाळा येतो. बटाटा आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहेबटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. इतकंच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतात. बटाटा जर योग्य पद्धतीने खाल्ला तर वजन कमी करायला सुद्धा मदत होतेमी आज तुम्हाला बटाट्याचे थालीपीठ करून दाखवणार आहे उपवासा दिवशी हा खूप छान पर्याय आहे Smita Kiran Patil -
केळ्याची तवसळी
#रवाम्हटलं तर तशी ही पारंपारिक पाककृती आहे. केळी जास्त झाली आणि पिकली की दुपारच्या खाण्यासाठी ही तवसळी बनवली जायची. चला तर बनवूया घरातील सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही केळ्याची तवसळी. Darpana Bhatte -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil_recipeघरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
शिंगाड्याच्या पिठाचा चिल्ला (shingadyachya pithacha chilla recipe in marathi)
#nnr#शिंगाडानवरात्र स्पेशल दिवस सातवाउपवासासाठी शिंगाड्याचे पीठ चालतं आणि शिंगाडा आपल्या आहारामध्ये आपण घेतला तर खूप फायदेशीर आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर खुपच फायदे ते फायदेशीर आहे शरीराला आवश्यक असणारं व्हिटॅमिन बी 6 डोळ्यांच्या समस्यांसोबतच वयाशी निगडीत मॅक्युलर अपघटन (Macular Degeneration) करण्याची सुरुवात कमी करण्यासाठी मदत करतात.शिंगाडा मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते,बाळ आणि बाळंतीण आणि साठी शिंगाडा खूप आरोग्यदायी आहे रक्तवर्धक आहे,सांधे दुखी च्या लोकांसाठीसुद्धा शिंगाडा सेवन केल्यास खूप फायदा होतोतर असा हा आरोग्यदायी शिंगाडा जर आपण उपवासासाठी खाल्ला तर आपल्या शरीराचे छान पोषण सुद्धा होते Smita Kiran Patil -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
एग फिंगर्स (egg fingers recipe in marathi)
#अंडा..... केएफसी स्टाईल कुछ हटके.. आता घरात रहा सुरक्षित रहा.... बाहेर न जाता घरी करा.... स्वतः खा. इतरांना खाऊ घाला....😊 😊 Rupa tupe -
हेल्दी शेंगदाण्याचे लाडू (healthy shengdana laddu recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी Sampada Shrungarpure -
कुरकुरे पोहा फिंगर्स(टी टाईम स्नँक्स) (kurkure poha fingers recipe in marathi)
#पोहास्नँक्स हे पोहे फिंगर्स एक मस्त टेस्टी स्नँक्स आहे.झटपट होतात,आणी मुलांनाही आवडतात. Supriya Thengadi -
कॉर्न कटलेट (corn cuttels recipe in marathi)
#bfrएकेकाळी कॉर्न फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळायच्या, पण आजकाल स्वीट कॉर्न जवळजवळ प्रत्येक हंगामात मिळतो. कॉर्न पासून तुम्हाला हवं ते बनवा, मग ते स्वीट कॉर्न सूप असो, स्वीट कॉर्न हलवा किंवा ब्रेकफास्ट, स्नॅक्स साठी बनवा खूप टेस्टी कॉर्न टिक्की /पॅटीज जे आज आपण बनवत आहोत.... Vandana Shelar -
झटपट कटलेट (cutlet recipe in marathi)
#झटपट रेसिपी..झटपट रेसिपी मध्ये कटलेट हे सगळ्यात सोप्पे आणि पटकन बनणारी डिश आहे... पाहुणे आले तर 15 मिनिटात रेडी.. Dhyeya Chaskar -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
झटपट व्हेज बिर्याणी सारखा पुलाव (veg biryani pulav recipe in marathi)
#tmr#३०_मिनिट_रेसिपी_चॅलेंज#झटपट_व्हेज_बिर्याणी_सारखा_पुलावजर कधीतरी असं झटपट मस्त चमचमीत बनवून खावंसं वाटलं, किंवा अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर आपण जेवण बनवताना भाताचा प्रकार सगळ्यात शेवटी बनवतो, म्हणजे गरमागरम वाढायला आणि खायला पण मजा येते. अशा वेळी व्हेज बिर्याणी बनवायची असेल आणि बिर्याणी बनवायला पुरेसा वेळ नसेल तर तशाच चविची अगदी झटपट तयार होणारी बिर्याणी आपण पुलावच्या सारखी बनवून सर्वांना खायला घालून खुष करु शकतो. यामधे भात आणि भाजी वेगळी बनवून त्याचा थरावर थर लावतो याची गरज नसते. पण चव मात्र अगदी बिर्याणी सारखीच अफलातून येते. झटपट होणारी वन डिश मील म्हणून हा पदार्थ एकदम मस्तच आहे. Ujwala Rangnekar -
चिकन कोल्हापुरी (chicken kolhapuri recipe in marathi)
#mfr # वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी नॉनवेज मध्ये चिकन ची माझी सर्वात आवडती डिश म्हणजे चिकन कोल्हापुरी करायला झटपट व खाण्यासाठी ही टेस्टी चला तर पाहुया हयाची रेसिपी Chhaya Paradhi -
रवा फिंगर्स
मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय... आणि कमी घटकांपासून बनलेले...मुलांचे आवडते रवा फिंगर्स Minal Kudu -
दाल -पकवान :-सिंधी नाश्ता रेसिपी (DAL PAKWAN RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीनाश्ता आणि जेवणा साठी मी वेगवेगळे प्रकार करत असते,त्यात आमच्या फॅमिलीचा आवडता खुसखुसशीत नाश्ता प्रकार म्हणजे सिंधी दाल पकवान।जो नाश्ता,लंच,डिनर कशाला ही चालू शकतो। पाहुणे येणार असतील तर पूर्व तयारी ही करता येते। Pragati Hakim -
रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#wdrवीकएन्ड रेसिपी चॅलेन्जरव्याचे आप्पे झटपट आणि घरात असलेल्या सामानातून. Shama Mangale -
रव्याचे वडे (Ravyache Vade Recipe In Marathi)
#JPR-१झटपट रेसिपी. यासाठी मी उडदाचे वडे करतो, तसे रव्याचे वडे केले आहे.खूप छान कुरकुरीत होतात तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)
# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर Nanda Shelke Bodekar -
मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
#TBRशाळा सुरू झाली का मुलांच्या डब्याचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. पटकन होणारा आणि तब्येतीला पोषक असा आहार मुलांना द्यावा असे प्रत्येक आईला वाटते. आजची माझी रेसिपी ही मुलांच्या वाढीला पोषक अशा पदार्थांपासून बनवलेली आहे यामध्ये बी मुलांच्या आवडीचे मक्याचे दाणे, विविध प्रकारची पीठे यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असतील ती कुठेही वापरू शकता (चण्याचे मुगाचे, थालीपीठाचे, वड्याचे ,भाकरीचे इत्यादी). अगदी कमी तेलात पटकन होणारी ही रेसिपी मुलांना चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. घरी जर डोशाचे पीठ उरलेले असेल तर त्यामध्येही कोनसे दाणे आणि बाकीच्या भाज्या वापरून असे आप्पे तुम्ही देऊ शकता.Pradnya Purandare
-
पोटॅटो रोल (Potato Roll Recipe In Marathi)
#SCR हा अगदी सोपा पदार्थ स्नॅक्स मध्ये बनवू शकतात. चटपटीत पदार्थ किंवा चाट मध्ये हा पदार्थ येतो.बटाटे उकडलेले असतील तर फारच लवकर बनवता येतात. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
सोया मॅगी राईस (SOYA MAGGI RICE RECIPE IN MATATHI)
#फॅमिलीखरंतर कुटुंब या शब्दाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे.सुख असो वा दुःख असो…कुटुंब आहे तर आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंब नेहमीच आपल्या आधाराला असतंच.कुटुंब मोठं असो वा छोटं असो प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंस वाटतं. कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्येत असल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंब उभं असतं.आपल्या यशाचं आणि प्रगतीचं सेलिब्रेशनही आपलं कुटुंब एकत्र येऊन करतं. पण असं असलं तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकसारखा नसतो. कोणी थोडं गंभीर स्वभावाचं असतं तर कोणी विनोदी. कोणी शिस्तीचं असतं तर कोणी एकदम मेणबत्तीसारखं विरघळणारं. कोणी एखाद्याचं आवडतं असतं तर काहींमधील विस्तव तर जात पण एकमेकांशिवाय चैनही पडत नाही. एखाद्या सणाला किंवा फंक्शनला तेव्हाच मजा येते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र सेलिब्रेट करतात. माझ्या कुटुंबात बरेच जण आहे...पण माझ्या घरी सध्या मी माझा नवरा आणि माझा मुलगा आम्हीच राहतो.मग स्वयंपाक पण आम्हा तिघांसाठीच.मुलाला मॅगी आवडते तसेच नवरा डाएट फॉलो करतो म्हणून त्याच्यासाठी सोया चंक्स आणि मी भात प्रेमी म्हणून माझ्यासाठी भात.अशीही माझी छोट्या फॅमिलीसाठी एक शॉर्टकट डिश.चला बनवूया सोया मॅगी राईस. Ankita Khangar -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan
More Recipes
टिप्पण्या (4)