क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#पावसाळी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज...

#क्रिस्पी_पोहा_बटाटा_फिंगर्स...😍😋😋

अतिशय झटपट होणारी चमचमीत स्वादिष्ट आणि घरी केल्यामुळे पौष्टिक रेसिपी...बाहेर जर रापचिक पाऊस पडत असेल तर या गरमागरम पोहा बटाटा फिंगर्सची मजा काही औरच..😍😋
माझी मैत्रीण @deepti9021 हिची ही रेसिपी मी cooksnap केलीये..deeps,झकास, अप्रतिम चवीचे हे पोहा बटाटा फिंगर्स‌‌‌... सगळ्यांना खूप आवडले..Thank you so much dear for this wonderful recipe 👌👍😍😋🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4जणांना
  1. 4मध्यम उकडलेले बटाटे
  2. 2 कपपोह्यांची भरड
  3. 3-4 तुकडेहिरव्या मिरच्यांचे बारीक
  4. 1 आले बारीक तुकडे
  5. 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स
  6. 1 टेबलस्पून ओरेगँनो
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर
  9. 1/2 टीस्पून लाल तिखट
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    प्रथम बटाटा उकडून घ्या आणि किसणीवर किसून घ्या, नंतर पोहे मिक्सर मधून वाटून घ्या आणि त्याची बारीक पावडर करून घ्यावी,

  2. 2

    आता वाडग्यामध्ये किसलेले बटाटे पोह्यांची पूड,बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडे आल्याचे तुकडे,बारीक चिरलेली कोथिंबीर,चिली फ्लेक्स,ओरेगॅनो,चवीपुरते मीठ किंचित तिखट, घालून व्यवस्थित एकजीव करा मिश्रण कोरडे वाटल्यास थोडा पाण्याचा हात देखील लावा.

  3. 3

    आता मध्यम आकाराचे गोळे घेऊन तळहातावर चांगले मळून घ्या आणि त्यांना फिंगर्स चा आकार द्या याप्रमाणे सर्व गोळे करून घ्या.

  4. 4

    नंतर कढईमध्ये तेल घालून तेल तापल्यावर मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खमंग खरपूस असे सर्व फिंगर्स तळून घ्या.तयार झाले आपले क्रिस्पी बटाटा पोहा फिंगर्स..

  5. 5

    तयार झालेले गरमागरम क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स सॉसबरोबर सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes