खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात..

खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)

#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45-60 मिनिट
  1. 4-5 कपमैदा, आवश्यकतेनुसार
  2. 1/2 कपबारीक रवा
  3. 1 कपदूध
  4. 1 कपसाखर
  5. 1 कपतूप
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45-60 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावे रवा आणि मैदा चाळून घ्यावा

  2. 2

    आता गॅसवर एका भांड्यात दुध आणि साखर ठेवावी गरम करण्यासाठी साखर विरघळल्यावर त्यात तूप टाकावे मिक्स करावे आणि गॅस बंद करावा

  3. 3

    आता यात दूध तुपाच्या मिश्रणामध्ये चिमुटभर मीठ रवा आणि मैदा टाकावा. आवश्यकतेनुसार मैद्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. आता त्याचा गोळा बनवून घ्यावा. खूप कडक नको आणि खूप सैल पण नको. आता हा गोळा 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवावा.

  4. 4

    त्यानंतर हा गोळा पुन्हा छान मळून घ्यावा. त्याच्यासारखा करायचे गोळे बनवून घ्यावे. एक गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटावी. शंकरपाळे कापणीने शंकरपाळे कापून घ्यावे. मी दोन प्रकारे केली आहे शंकरपाळी. दुसऱ्या प्रकारात मी एका छोट्याशा झाकणाने काजूचा आकार देऊन शंकरपाळी केली आहेत.

  5. 5

    अशाप्रकारे सर्व शंकरपाळी करून घ्यावेत. हे होईस्तोवर दुसऱ्या बाजूला गॅस वर तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवावे.

  6. 6

    गरम झालेल्या तेलात मध्यम आचेवर शंकरपाळी तळून घ्यावेत.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes