फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
#tmr झटपट होणारी, चविष्ट, पचायला हलकी अशी फोडणीची खिचडी..
फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)
#tmr झटपट होणारी, चविष्ट, पचायला हलकी अशी फोडणीची खिचडी..
कुकिंग सूचना
- 1
डाळ व तांदूळ निवडून दोन तीन वेळा धुवून घ्यावेत. पाणी काढून घ्यावे.
- 2
आता कुकरमध्ये तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी हिंग आणि लाल मिरची टाकावी. चांगले तडतडल्यावर त्यात धुतलेले डाळ तांदूळ टाकून, व्यवस्थित परतून घ्यावे. तो पर्यंत दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवावे.
- 3
आता त्यात गरम पाणी टाकावे. मिक्स केल्यावर, त्यात हळद, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि साखर टाकावी. पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावावे. आणि तीन शिट्या काढून घ्याव्यात.
- 4
थंड झाल्यावर झाकण काढले, की हलकी फुलकी, फोडणीची खिचडी, संध्याकाळच्या जेवणासाठी तयार आहे...
Similar Recipes
-
फोडणीची खिचडी.. (fodnichi khichadi recipe in marathi)
#thanksgiving खिचडी... मी सोडले तर घरी बेताचाच आवडणारा पदार्थ..म्हणजे शक्यतो नाराजीचे भाव चेहर्यावर असतात ..पण कधीकधी आपल्याला पण कंटाळा येतो स्वयंपाक करायचा त्यावेळेस खिचडी धावून येते आपल्या मदतीला.. बरोबर ना..आजही असेच झाले.. म्हणून मग मी ठरवले की नेहमीच्या खिचडी पेक्षा वेगळी खिचडी ट्राय करुया आणि मग सुरू झाली रेसिपी ची शोधा शोध.. आणि समोर आली अंकिताची फोडणीची खिचडी ही रेसिपी... मग ठरवून टाकले की हीच रेसिपी करायची.. Ankita Khangar यांची ही झटपट होणारी चविष्ट आणि पौष्टिक खिचडी मी थोडा बदल करुन केलीये..अंकिता चवीला खूप छान झालीये ही खिचडी..जरा वेगळी म्हणजे मुगाच्या ऐवजी तुरीची डाळ वापरून केल्यामुळे घरी सगळ्यांना आवडलीये..मुलं तर खुश झाली आहेत या चवीवर..Thank you so much Ankita for this delicious recipe..😊🌹 चला तर मग फोडणीची खिचडी अत्यंत साधी पण चविष्ट रेसिपी कशी करायची ते पाहू.. Bhagyashree Lele -
फोडणीची हेल्दी मिक्स व्हेज खिचडी (mix veg khichdi recipe in marathi)
#CDY घरी सर्वांच्याच आवडीची, विशेषतः माझ्या लहान मुलाला आवडणारी, गरमागरम फोडणीची हेल्दी मिक्स व्हेज खिचडी... त्यावर तुपाचा गोळा... आणि सोबत कधी असेल तर काही विचारायलाच नको... पण आज तो घरी नाही, आणि खिचडी तर केलीय... त्यामुळे, कढी मात्र केली नाही... तेव्हा आपणही उपलब्ध असलेल्या भाज्या वापरून अशी खिचडी करून पहा... नक्कीच आवडेल .. Varsha Ingole Bele -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#ट्रेंडिंगमहाराष्ट्रात सगळीकडे रात्रीचे जेवण म्हटले की बहुतेक करून हलकी फूल की खिचडी खातातखिचडी पचायला पण चांगली आहे व पटकन होणारी आहे Sapna Sawaji -
तडका दिलेली बाजरीची खिचडी/ खिचडा (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 # बाजरीची खिचडी/ खिचडा...पौष्टिक अशी बाजरी, वेगवगळ्या प्रकारे खाल्या जाते. त्यात बाजरीची खिचडी, थंडीच्या दिवसांत केली जाते, बाजरी गरम असल्यामुळे... अशीच, झटपट होणारी , चविष्ट अशी बाजरीची खिचडी... Varsha Ingole Bele -
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
गुजराती स्टाइल दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया खिचडी # वन पॉट मील# पचायला हलकी अशी ही चवदार आणि पौष्टिक खिचडी, .... सोबत मस्त दह्याची चटणी आणि सलाद... Varsha Ingole Bele -
फोडणीची मूग डाळीची खिचडी (Moong dalichi khichdi recipe in marathi)
#cooksnap #wd आज मी माधुरी वाटेकर ताईंचे फोडणीची मूग डाळीची खिचडी कूक स्नॅप केली आहे. पचायला हलकीफुलकी, अशी ही खिचडी, चवीला सुद्धा छान आहे . थँक्यू माधुरीताई! ही खिचडी मी कुकरमध्ये न करता कढईत केलेली आहे.. Varsha Ingole Bele -
फोडणीची खिचडी (FODANICHI KHICHADI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#खिचडीखिचडी ही आमच्या घरी नेहमीच सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे.जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा आमच्या घरी खिचडी आणि त्याच्यासोबत अगदी टेस्टी असं पिठलं बनतं.पण फोडणीची खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.चला तर मग बनवूया फोडणीची खिचडी. Ankita Khangar -
फोडणीची भगर (वरी) (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल #वरी #फोडणीची भगर ...ऊपास असतांना पोटभरीच ,सात्विक आणी सूंदर चवदार अशी फोडणीची भगर (वरी) झटपट होणारी आणी पचायला हलकी .. Varsha Deshpande -
मूंग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#मूंगडाळखिचडीमुग डाळ खिचडी हि पचायला हलकी... आणि आरोग्यासाठी उत्तम. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रूचकर, हलकीफुलकी मुग डाळ खिचडी... 💃 💕 Vasudha Gudhe -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
मुगाच्या डाळीची पिवळी खिचडी (pivdi khichdi recipe in marathi)
#kr# मुगाच्या डाळीची पिवळी खिचडीमुगाच्या डाळीची ही खिचडी खूप पोस्टीक पचायला हलकी आणि माझ्या लहान मुलाला खूप आवडणारी आणि झटपट होणारी... मुग मोगरची पिवळी खिचडी तयार आहे Gital Haria -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
-
सात्विक मूग खिचडी (satvik moong khichdi recipe in marathi)
आजकाल सणासुदीचा काळ चालू आहे.रोज रोज गोड खाऊन कंटाळा आला असेल,सकाळी भरपूर जेवण झाले असेल त्यासाठी योग्य अशी ही पचायला हलकी मूग खिचडी..... :-) Anjita Mahajan -
सात्विक दाल - खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सैलसर सात्विक अशी दाल खिचडी! पौष्टिक,पचायला हलकी अशी ही खिचडी चवीलाही हलकी म्हणजेच कमी तिखट आहे. मूल जेव्हा नुकतंच ईतर अन्न खाण्यास सुरू करतं तेव्हा अशी सात्विक खिचडी आपण बऱ्याचदा करतो.आमच्याकडे यासोबत भाजलेला उडदाचा पापड हमखास केला जातो. गरमगरम दाल खिचडी व पापड हे combination म्हणजे अहाहा!कमी वेळेत झटकन होणारा हा पदार्थ चला पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
हलकी फुलकी मुग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#लंच #मुग डाळ खिचडी...पचायला हलकी,, आणि गरम तेल, तळलेला लसूण, शेंगदाणे, आणि लाल मिरची सोबत पापड, आणि तांदुळाची चकली...तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी.. खिचडीचा अजून एक interesting प्रकार...आपले राष्ट्रीय अन्न म्हणून ओळखली जाणारी ही खिचडी..संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शेकडो पद्धतीने तयार करण्यात येणारी ही रेसिपी.. पचायला हलकी,पोटभरीची, चमचमीत अशी ही रेसिपी..मी यात मका,पालक घालून ही खिचडी अजून थोडी स्वादिष्ट करायचा प्रयत्न केला..तुम्हांला ही रेसिपी आवडली का ते जरुर सांगा.. Bhagyashree Lele -
डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
घरी उपलब्ध साहित्य वापरून झटपट होणारी लहानांन पासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणारी अशी ही रेसीपी 'डाळ खिचडी ' Kshama's Kitchen -
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
मसाला खिचडी(masala khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज तेच तेच भाजी-चपाती,वरण-भात ,तिखट व तळलेले पदार्थांपेक्षा साधी फोडणीची पण मस्त मऊ मऊ मसाला खिचडी व सोबतीला पापड व कोथिंबीर खाण्याची मजा काही औरच असते.पचायला ही हलकी अशी ही खिचडीआमच्या कडे आठवड्यातून एक दोन वेळा तरी केलेली आवडते. Nilan Raje -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krमी आज हेल्दी व भरपूर पौष्टिक अशी दलिया खिचडी बनवली.दलियात भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्व आहेत व मुगाची डाळ पण पोष्टिक आहे . ही खिचडी पौष्टिक व पचायला हलकी अशी आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही खिचडी आपण देऊ शकतो.चला तर मग बघुया पौष्टिक, हेल्दी अशी दलिया खिचडी😄 Sapna Sawaji -
मुगाच्या डाळीची खिचडी (moongdal khichdi recipe in marathi)
#GA4#week7 आपल्याला एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला तर झटपट होणारी अशी चटपटित खिचडी बेसन पापड लोणचं कांदा ,सांडगे अफलातून खीचङी. HARSHA lAYBER -
तडका खिचडी (Tadka Khichdi Recipe In Marathi)
#TBRपौष्टिक व चविष्ट असणारी ही तडका खिचडी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना खुप आवडते Charusheela Prabhu -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर आहे. खिचडी कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम या सारख्या अनेक पोषक तत्वांनी म्हणजेच न्युट्रिशनने परिपूर्ण असते. तसेच बरे नसताना डॉक्टर खिचडी पचायला हलकी असल्यामुळे ती खायला सांगतात. पूर्ण जेवण झाल्याचे समाधान मिळते. Pallavi Gogte -
आरोग्यदायक मुगाची खिचडी (Moong Khichdi Recipe In Marathi)
#LCM1मुगाची दळीची खिचडी पचायला हलकी असते आणि चवीलाही स्वादि Geetanjali Kolte -
खिचडी (Khichdi recipe in marathi)
ही आपली एकदम साधी आणि पचायला हलकी अशी.यात हिरवी मूग डाळ सल्ट्या सहित वापरली त्यामुळेएकदम मस्त. Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15658618
टिप्पण्या