कुरकुरीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#dfr

"कुरकुरीत लसूण शेव"

कुरकुरीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)

#dfr

"कुरकुरीत लसूण शेव"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दिड तास
सर्वांसाठी
  1. 1 किलोबेसन पीठ
  2. 1 कपतांदळाचे पीठ
  3. 1/4 कपजीरे
  4. 1/4 कपओवा
  5. 1/4 कपलसूण पेस्ट
  6. 4 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. 1/2 कपतेल मोहन घालण्यासाठी
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

दिड तास
  1. 1

    बेसन पीठ मोठ्या भांड्यात घेऊन त्यात तेल गरम करून मोहन घाला..सगळ्या पीठाला घ्या..

  2. 2

    जीरे आणि ओवा मिक्सरमधून बारीक करून घ्या व चाळणीने चाळून घ्या म्हणजे शेव करताना साच्यामध्ये अडकणार नाही..

  3. 3

    गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा..कोमट झाले की गॅस बंद करा.

  4. 4

    बेसन पीठामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, जीरे,ओवा बारीक पावडर, लसूण पेस्ट सगळे जिन्नस एकत्र करुन लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्या.. दहा मिनिटे झाकून ठेवा

  5. 5

    शेव बनवण्याच्या साच्याला तेल लावून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवा..तापले की गॅस मिडीयम करा..पीठाचे लांबट गोळे करून साच्यात भरून घ्या व कढईत शेव पाडा व खरपूस तळून घ्या.

  6. 6

    मस्त कुरकुरीत लसूण शेव तयार आहे.. थंड झाल्यावर पॅकबंद डब्यात भरून ठेवा मस्त महिनाभर कुरकुरीत राहाते..

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes