तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#dfr

"तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा"

तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)

#dfr

"तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
सर्वांसाठी
  1. 1 किलोजाडे पोहे
  2. 1 कपशेंगदाणे
  3. 1/2 कपपंढरपुरी डाळं
  4. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पूनहळद
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 10-12 हिरव्या मिरच्या बारीक कापून
  8. 1/2 कपकडिपत्त्याची पाने
  9. 1/2 कपबारीक कापलेली कोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    पोहे चाळून निवडून स्वच्छ करून घ्या. हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक कापून घ्या.. लसूण चेचून घ्या..बाकिचे साहित्य एकत्र जमवून घ्या

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात पोहे तळण्याची चाळण ठेवून शेंगदाणे, डाळ तळून बाजूला ठेवून द्या.

  3. 3

    आता मुठभर पोहे टाकून छान फुलले की काढून घ्या..असेच प्रत्येक वेळी थोडे थोडे पोहे टाकून मस्त तळून घ्या..

  4. 4

    तळलेल्या पोह्यांमध्ये हळद, हिंग, लाल तिखट, मीठ,तळलेली हिरवी मिरची, लसूण, कडिपत्ता टाकून मिक्स करा..

  5. 5

    तयार आहे तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा 😋

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes