मक्याचा चिवडा(makyacha chivda recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#dfr मक्याचा चिवडा बनवायला खूप सोपा आणि दिवाळीसाठी उत्तम रेसिपी आहे.

मक्याचा चिवडा(makyacha chivda recipe in marathi)

#dfr मक्याचा चिवडा बनवायला खूप सोपा आणि दिवाळीसाठी उत्तम रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनट
5लोक
  1. 1 वाटीमकई
  2. 50 ग्रॅमशेंगदाणे
  3. 50 ग्रॅमखोबरे
  4. 10कढीपत्ता
  5. 4-5 हिरव्या मिरच्या
  6. 50 ग्रॅमकिश्मीश
  7. 50 ग्रॅमकाजू
  8. 50 ग्रॅमबदाम
  9. 1 वाटीतेल
  10. हळद
  11. 1 चमचामीठ
  12. 1 चमचामिरची पावडर
  13. 1 चमचाजिरेपूड
  14. 1 चमचाचाट मसाला
  15. 1 चमचासाखर पावडर

कुकिंग सूचना

20 मिनट
  1. 1

    प्रथम एक वाटी मकई घ्या.

  2. 2

    नंतर पन्नास ग्रॅम शेंगदाणे, पन्नास ग्रॅम खोबरे आणि दहा कढीपत्ता, आणि चार-पाच हिरव्या मिरच्या आणि पन्नास ग्रॅम किश्मीश आणि पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम घ्या

  3. 3

    नंतर गॅस सुरू करा आणि कढईला एक वाटी तेल गरम करा आणि प्रथम मकई आणि नंतर शेंगदाणे भाजून घ्या आणि नंतर ड्रायफ्रुट्स अणि नारियल आणि कढीपत्ता आणि मिरची आणि हळद शेवटच्या पीआरमध्ये टाका.

  4. 4

    नंतर सर्वकाही मिक्स करा आणि एक चमचा मीठ, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा जिरेपूड, एक चमचा चाट मसाला, एक चमचा साखर पावडर आणि पुन्हा व्यवस्थित मिसळा.

  5. 5

    मकई चिवडा तयार आहे. एक तास थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes