खुसखुशीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)

#dfr दिवाळी फराळात जशी गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची असते तिखट पदार्थांमध्ये चिवडा चकली शेव येते शेव हा प्रकार अनेक प्रकारे बनवता येते चला तर मग आज बनविण्यात आपण खुसखुशीत लसूण शेव
खुसखुशीत लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळात जशी गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची असते तिखट पदार्थांमध्ये चिवडा चकली शेव येते शेव हा प्रकार अनेक प्रकारे बनवता येते चला तर मग आज बनविण्यात आपण खुसखुशीत लसूण शेव
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पसरट परातीत तेल,लाल तिखट, ओव्याची बारीक पूड,लसुन पेस्ट आणि मीठ घ्यावे आता त्यात अर्धा वाटी पाणी ओतावे आणि हाताने छान भेटावे म्हणजे तेल आणि बाकीचे सर्व मिश्रण एकजीव होईल
- 2
आता हळूहळू बेसन पेठ त्या मिश्रणात घालून मळून घ्यावे घट्ट वाटत असल्यास थोडे पाणी घालून मळावे आता त्याचा गोळा तयार करून घ्या
- 3
शेवेची जाळी सोर्यामध्ये लावून घ्यावी आता तयार केलेले पीठ सूर्या मध्ये भरून घ्यावे तेल कढईत गरम करावे आणि गॅस बारीक करून शेव पाडावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
खारी बूंदी (khari bundi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खारी बूंदीदिवाळी फराळ म्हटलं की गोड पदार्थांची रेलचेल असते तशीच तिखट पदार्थांची ही रांग असते.चकली, चिवडा,शेव,मठरी इ.खारी बुंदी ही देखील फराळाची रंगत वाढवते.चला तर मग बनवूयात खारी बूंदी Supriya Devkar -
मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#diwali21दिवाळीत जसे गोड पदार्थ बनवले जातात तसे तिखट पदार्थ ही बनवले जातात. मसाला शेव ही झटपट बनवता येते. चला तर मग बनवूयात मसाला शेव. Supriya Devkar -
कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते Supriya Devkar -
लसूण शेव (lasoon sev recipe in marathi)
#GA4#week 9#friedदिवाळी निमीत्त तिखट लसूण शेव Jyoti Chandratre -
लसूण शेव (lasun sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चँलेजखरंतर शेव इतकी करायला सोपी,तरी आपण बायका वर्षभर जास्तकरुन विकतच आणत असतो.पदार्थावर गार्निशिंगसाठी तर लागतेच पण अशीच अधेमधे तोंडात टाकायला चटपटीत हवीच असते.दिवाळीत मात्र शेव घरातच केली जाते.शेव म्हणलं की मला आठवते,माझ्या लहानपणी हॉटेलमध्ये काचेच्या कपाटात शेवेचे असे एकेक चवंग असे रचून ठेवलेली!ती पिवळीधम्मक बारीक काडीची शेव अगदी खुणावत असे आणि तोंडाला पाणी सुटायचे😋😋.पूर्वी हॉटेलात शेव-चिवडाही मिळत असे...तोही पुड्यात बांधलेला.दाराशीच एक उघडा आचारी भिजवलेल्या डाळीच्या पीठाचे अत्यंत लडबडलेले पातेले किंवा परात घेऊन बसलेला असे.मोठ्या कढईत तो खूप मोठी शेव घाले आणि मोठ्याच झाऱ्याने ती तळून छानपैकी कढईच्या काठावरच निथळत ठेवे.आता हॉटेल्स सुधारली...पण छोट्या गावांमध्ये ही गंमत अजूनही अनुभवायला मिळते.🤗शेवेचेही मग नानाविध प्रकार आले.पालक शेव,लसूण शेव,टोमॅटो शेव,बटाटा शेव,तिखट शेव....खमंग,खुसखुशीत आणि टाईमपासला मस्त,सगळ्यांना आवडणारी..!!चकली आणि शेव या तर मला बहिणी-बहिणीच वाटतात.झाल्या तर कुरकुरीत आणि रुसल्या तर मऊ😄चला तर खुसखुशीत अशी दिवाळीची रंगत वाढवणारी शेव खायला.... Sushama Y. Kulkarni -
लसुनी शेव (lasuni sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंजखुसखुशीत खमंग लसुणी शेव Shobha Deshmukh -
शेव (sev recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा दुसरा पदार्थ तिखट शेव. लवकर होते. Shilpa Ravindra Kulkarni -
-
तिखट शेव (tikhat shev recipe in marathi)
#दिवाळी स्पेशल#तिखट जाडी शेवदसरा झाल्या बरोबर सगळीकडे उत्साहाचे वातावरण मग पहिले साफसफाई मग शॉपिंग डेकोरेशन आणि सर्वात महत्वाचे दिवाळी फराळ.मग चकली ची भाजणी ,नवीन पदार्थ शेव चिवडा प्रकार वर चर्चा रंगते.आमच्या मी दोन प्रकारचे शेव करते.जाड तिखट शेव आणि बारीक फिकी शेव.तिखट शेवेला जास्त डिमांड असते ,त्याचा वापर भाजी,मिसळ भेळ इत्यादी मध्ये होतो. Rohini Deshkar -
तिखट शेव (sev recipe in marathi)
#dfr दिवाळीच्या दिवसात गोड धो ड पदार्थांबरोबर ही तिखट शेव जिभेला जरा वेगळीच चव देऊन जाते. करायला पण सोप्पी आणि मस्त कुरकुरीत....दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 Aparna Nilesh -
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
-
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
#dfr खमंग, खुसखुशीत भाजणीची चकली" लता धानापुने -
कुरकुरीत खुसखुशीत शेव (sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर2अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी.फराळाला मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की शेव आठवते. Shilpa Gamre Joshi -
बेसन पिठाची शेव (besan pithachi sev recipe in marathi)
#dfrखमंग खुसखुशित बेसन पिठाची शेव दिवाळी साठी खास फराळ Sushma pedgaonkar -
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात.. Varsha Ingole Bele -
दिवाळी विशेष दही लसणाच्या गरम-गरम,खमंग,खुसखुशीत चकल्या (dahi lasun chya chaklya recipe in marathi)
दिवाळीतील आवडीचा पदार्थ म्हणजे सर्वांचा चकली ! महाराष्ट्रात अनेक प्रकारे चकली बनवली जाते. खमंग आणि खुसखुशीत असणारा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. Swati Pote -
मसाला शेव (masala sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ म्हंटले विवीध प्रकारचे फराळाचे, तळकट, गोड, व खमंग वास मध्येच फटाक्याचे आवाज व विझलेल्या फटाक्याची वास हे सर्व आलेच इथे मी मसाला शेव ची रेसीपी करत Shobha Deshmukh -
लसुणी शेव (lasooni sev recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीत गोड पदार्था सोबतच तिखट चमचमीत पदार्थ ही केले जातात त्यातलाच ऐक प्रकार म्हणजे लसुणी शेव चला तर बघुया लसुणी शेव कशी करायची ते Chhaya Paradhi -
-
भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबी रेसिपीचकली मला आवडते ती फक्त आणि फक्त आईच्या हातचीच. ती जी चकली बनवते ती मस्त खुसखुशीत,कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ती नेहमी भाजणीची चकली बनवते. तिच्या चकलीचे अनेक लोक दिवाने आहेत. मी ही तिचीच रेसिपी घेऊन आलेय. आमच्या कडे दिवाळीत तर चकली बनतेच पण असेही खायला चकली बनवली जाते. माझ्या कडे चकली नेहमी बनते. Supriya Devkar -
-
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (talelya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजदिवाळी फराळा तील महत्वाचा प्रकार चिवडा. अनेक प्रकारे केल्या जाणारा .मी दगडी पोहे तळुन केलेला, कुरकुरीत चिवडा. Suchita Ingole Lavhale -
बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
#dfr ... ... ...#दिवाळी_स्पेशलअगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,, Jyotshna Vishal Khadatkar -
कट वडा (kat wada recipe in marathi)
नाश्ता म्हटलं की वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते त्यातलाच एक प्रकार म्हणजे कटवडा. Supriya Devkar -
मसाला शेव (masala shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळशेव हा फराळाच्या ताटातला अविभाज्य घटक आहे. चिवड्यात शेव मिसळून खाता येते.कुरकुरीत शेव चहाचे वेळी चहाबरोबर खाता येते. Supriya Devkar -
बेसन तिखट शेव (besan tikhat shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #तिखट शेवया वर्षी दिवाळीच्या पहिला पदार्थ तिखट शेव बनवले. Pranjal Kotkar
More Recipes
टिप्पण्या (2)