पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोपातळ पोहे
  2. 1/4 कपशेंगदाणे शेंगदाणे
  3. 1/4 कपकाजू आणि मनुका
  4. 1/4 कपसुक्या खोबऱ्याचे काप
  5. 3दांडी कढीपत्ता
  6. 3हिरव्या मिरच्या
  7. 2 टेबलस्पूनबडीशेप
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  11. चवीनुसारमीठ
  12. 2 टीस्पूनसाजूक तूप
  13. 1/4 कपतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कढईमध्ये तूप घालून पोहे व्यवस्थित गरम करून घ्या किंवा दोन ते तीन तास कडक उन्हात वाळवा...

  2. 2

    त्याच कढईमध्ये तेल गरम करून मिरची आणि कढीपत्ता संपूर्ण कुरकुरीत होऊ द्या.... मग शेंगदाणे घालून शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करा... त्यानंतर खोबरे, काजू, मनुका, बडीशेप घालून फ्राय करा...

  3. 3

    मग त्यात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिसळा... आपली फोडणी तयार आहे... यामध्ये भाजलेले पोहे घालून मिसळून घ्या... पोहे संपूर्ण कुरकुरीत होईपर्यंत ढवळत भाजून घ्या... फ्लेम ऑफ करून पिठीसाखर घालून मिसळा...

  4. 4

    आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes