पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#CDY
पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा हा माझ्या दोन्ही मुलांना माझ्या हातचा खूप आवडतो
व मलाही खूप आवडतो

पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

#CDY
पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा हा माझ्या दोन्ही मुलांना माझ्या हातचा खूप आवडतो
व मलाही खूप आवडतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
  1. 1/2 किलोपातळ पोहे
  2. शेंगदाणे
  3. सुके खोबरे
  4. डाळव
  5. कढीपत्ता
  6. 1-1.5 टेबलस्पूनधना जिरा पावडर
  7. थोडी सोफ
  8. 5-6 हिरव्या मिरच्या
  9. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  10. 1-1.5 टेबलस्पून हळद
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 टेबलस्पूनपिठीसाखर
  13. चीवड्या साठी लागणारे तेल
  14. 1 टेबलस्पूनजीरे मोहरी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम जाड बुडाचे भांडे घेऊन त्यात थोडं तेल व हळद घालून पोहे सर्व भाजून घ्यावे

  2. 2

    एक मोठे भांडे घेऊन त्यात तेल घालावे जीरे मोहरी घालून घ्यावी सोफ घालावी शेंगदाणे खोबरं सर्व घालून घ्यावे नंतर डाळव घालावे नंतर हळद सर्व मसाले घालून घ्यावे नंतर भाजलेले पोहे टाकून सर्व हलवून घ्यावे छान खमंग पातळ पोह्यांचा चिवडा तयार

  3. 3
  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes