पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
#KS6 हा चिवडा पण आमच्या जत्रेत मिळायचा
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#KS6 हा चिवडा पण आमच्या जत्रेत मिळायचा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे चाळून घ्यावे. कढईत नुसते भाजून घ्यावे व त्यात एक टेबलस्पून तेल घालून परत पोहे चांगले भरपूर मंद आचेवर भाजून घ्यावे. ते एका ताटात काढून घ्यावे.
- 2
त्याच कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात जीरे - मोहरी घालून तडतडू द्यावी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कडीपत्त्याचे पाने घालून परतून घ्यावे.
- 3
त्यामध्ये आता शेंगदाणे, डाळवं, सुक्या खोबर्याचे काप आणि तीळ घालून चांगले खरपूस परतून घ्यावे. त्यामध्ये हळद घालावी व भाजलेले पोहे घालावे. परत एकदा मंद आचेवर पाच ते दहा मिनिटे चांगले परतून घ्यावे. तयार आहे पातळ पोह्यांचा चिवडा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr#पोहेचिवडापातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो दिवाळी शिवाय ही बर्याचदा घरात तयार होतो प्रवासासाठी घरात काही चटपटीत खाण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा नेहमी तयार होतोविदर्भात सर्वात जास्त पोह्यांचा चिवडा हा तयार करून खाल्ला जातोरेसिपी तून बघूया पोह्यांचा चिवडा Chetana Bhojak -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळआमच्या नागपूरला चिवडा हा झणझणीत लागतो ,तो मग चण्या सोबत, मिसळ मध्ये कीव्हा नुसते कांदे टोमॅटो टाकून अथवा भेळ करतात. Rohini Deshkar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#खर तर हा दिवाळीचा तिखट फराळ म्हणजे चकलीनी चिवडा हे आवडते सर्वांचे.तसेच हा चिवडा डायट करणार्यासाठी ही चांगला.चला तर बघुया कसा करायचा चिवडा. Hema Wane -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#3नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पातळ पोह्यांचा चिवडा ची रेसिपी शेअर करते. हा चिवडा खूप झटपट होतो व तेवढा चविष्ट व खुसखुशीत लागतो.Dipali Kathare
-
पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#cooksnap # दीपाली कठारे #जागतिक पोहे दिनाच्या निमित्ताने, मी ,पातळ पोह्यांचा चिवडा, ही रेसिपी cooksnap केली आहे. छान झाला आहे चिवडा... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पातळ पोह्यांचा कांदे टाकून चिवडा.(Patal pohe chivda recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स रेसिपी... एरवी चिवडा करताना आपण जनरली कांदे टाकत नाही पण मी पातळ कांदा चिरून थोडेसे वाळवून तळून पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे हा चिवडा अतीशय सुंदर लागतो.. तसेच आपण यात लसून सुद्धा टाकू शकतो.... Varsha Deshpande -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Beleतुम्ही केलेल्या चिवडा मध्ये थोडा बदल करून केला आहे. छान झाला 👌👌 Sampada Shrungarpure -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#diwali21#फेस्टिव चॅलेंज Sumedha Joshi -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chiwda recipe in marathi)
चिवड्याच्या लिस्ट मधला अजून एक चिवडा.मला सगळ्या प्रकारचे चिवडे करायला आणि खायलाही आवडतात.चहासोबत मला चिवडा आवडतो.छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#CDYपातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा हा माझ्या दोन्ही मुलांना माझ्या हातचा खूप आवडतोव मलाही खूप आवडतो Sapna Sawaji -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#DiWALI2021 # दिवाळी फराळ तिखट पदार्थ चिवडा Chhaya Paradhi -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
पातळ पोह्यांचा चिवडा हेल्दी व टेस्टी ही सगळ्यांच्या आवडीची कधीही खाता येतो. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
पातळ पोहे चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
#DDRमाझे सासर विदर्भाचे असल्यामुळे दिवाळीत पोहे चिवडा हा तयार होतोच सासरी ज्या पद्धतीने तयार करत असतात त्याच पद्धतीने मी पोहे चिवडा तयार करते माहेर नाशिककडे असल्याने नाशिक मध्ये भाजक्या मुरुमारांचा चिवडा करतात आणि तो चिवडा मला जास्त आवडतो पण मुंबईमध्ये ते मुरमुरे मिळत नाही त्यामुळे त्या मुरमुऱ्यांचा चिवडा मी माहेरी गेल्यावरच खायला मिळतो.पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो कशा पद्धतीने तयार करा रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
पातळ पोह्याचा चिवडा (patal pohynacha chivda recipe in marathi)
#dfrचिवडा हा फराळाची लज्जत वाढवतो. Charusheela Prabhu -
पातळ पोह्यांचा झटपट चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)
दिवाळी फराळाच्या ताटात चकली लाडू बरोबर चिवडयाचाही अग्रक्रम असतो.तसेच रोजचा स्नॅक्स म्हणून संध्याकाळी चहा बरोबर चिवडयाचा समावेश असतो . आशा मानोजी -
पातळ पोह्यांचा चिवडा.. (patal pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळकेव्हाही कुठेही ऑल टाईम फेव्हरेट असलेला पातळ पोह्यांचा चिवडा... सर्वांच्या आवडीचा आणि छोट्याशा भुकेसाठी परफेक्ट पर्याय असलेला, दिवाळी मधला स्नॅक्स चा प्रकार....हा चिवडा असाच खायला चांगला वाटतो, पण अजून चटपटीत बनवायचा असेल तर, त्यावर बारीक चिरलेला कांदा, टमाटर, दही आणि चिंचेची चटणी घालून, भेळ सारखे खाऊ शकता....💃💕💃💕 Vasudha Gudhe -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी13#चिवडा# या दिवाळीला मी केलेला चिवड्याचा, हा चौथा प्रकार! साधारणपणे हा चिवडा आपण नेहमी करतो, त्या शिवाय दिवाळीच्या फराळाला मजा नाही... Varsha Ingole Bele -
-
तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)
#dfrचीवड्यांचे अनेक प्रकार,दिवाळीत मला तळलेल्या जाड पोह्यांचा कुरकुरीत चिवडा आवडतो, Pallavi Musale -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज मी येथे दिवाळी फराळ मध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आहे. चिवडा हा खूप प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#दिवाळी #अन्नपुर्णा #चिवडा चिवडा हा आमच्या कुटुंबाचा विक पॉइंट म्हणून मी दिवाळीच्या फराळाची सुरवात चिवडयापासूनच करतेय.आपल्यालाही तो नक्कीच आवडेल. Pragati Hakim -
पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#पातळ पोहे चिवडा Rupali Atre - deshpande -
पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #चिवडादिवाळीच्या फराळामधे कोणत्याही प्रकारचा चिवडा हवाच. मग तो पोह्यांचा चिवडा असो किंवा मक्याचा चिवडा. पोह्यांच्या चिवड्यामधे पण खूप प्रकारच्या पोह्यांचे चिवडे बनवतात. दगडी पोहे, नायलॉनचे म्हणजेच पातळ पोहे, जाडे पोहे, गावठी पोहे. असे बरेच प्रकार असतात. मी पातळ पोह्यांचा खमंग कुरकुरीत चिवडा बनवला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyana chivda recipe in marathi)
#dfrसगळ्यांच्या घरी गोड पदार्थ बनवण्याची रेलचेल सुरुय. त्यात चिवडा हा अनेकांचा आवडीचा. दिवाळीतील चटकदार आणि 'करावा तसा आवडणारा' अशा प्रकारातील हा पदार्थ आहे. चिवडा नुसताही खाता येतो किंवा भेळ, मिसळ, दहीभात यांचा लज्जतही वाढवते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfrघरो घरी दिवाळी ची तयारी.:-) Anjita Mahajan -
पातळ पोहा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र -1 आमच्या कोकणात बहुत करून पातळ पोह्याचा चिवडा करतात. दिवाळीत हा चिवडा करतातच पण नेहमीहा चिवडा घरो घरी असतोच. हा खूप दिवस टिकतो. म्हणून दिवाळीला सुरवातीलाच मी बनवते. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15118950
टिप्पण्या