पातळ पोह्यांचा झटपट चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

दिवाळी फराळाच्या ताटात चकली लाडू बरोबर चिवडयाचाही अग्रक्रम असतो.तसेच रोजचा स्नॅक्स म्हणून संध्याकाळी चहा बरोबर चिवडयाचा समावेश असतो .

पातळ पोह्यांचा झटपट चिवडा (Patal Pohe Chivda Recipe In Marathi)

दिवाळी फराळाच्या ताटात चकली लाडू बरोबर चिवडयाचाही अग्रक्रम असतो.तसेच रोजचा स्नॅक्स म्हणून संध्याकाळी चहा बरोबर चिवडयाचा समावेश असतो .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 500 ग्रामपातळ पोहे
  2. 100 ग्रॅमशेंगदाणे
  3. 50 ग्रामफुटाणे
  4. 1/2 वाटीखोबऱ्याचे काप
  5. 2 चमचेतेल
  6. 1 चमचाजीरे
  7. 1 चमचाहळद
  8. 1 चमचातीळ
  9. 1 चमचाखसखस
  10. 10-15कढिपत्ता पाने
  11. 1 चमचाहिंग
  12. 1 चमचापिठीसाखर
  13. 10-15हिरव्या मिरच्या
  14. चवीनुसारमीठ
  15. आवश्यकतेनुसार सुकामेवा
  16. 1 चमचामोहरी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कढईमध्ये तेल घालून दिलेल्या साहित्यातील सर्व पदार्थ मंद गॅसवर परतून घ्यावे फोडणी तयार करावी.

  2. 2

    गॅस मंद ठेवावा

  3. 3

    नंतर त्यामध्ये पोहे घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे.

  4. 4

    10 मिनिटे परतत राहावे.

  5. 5

    गॅस समोरून हालता कामा नये.नाहीतर करपण्याची‌ शक्यता असते.

  6. 6

    कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करावा. थोड्या वेळाने ‌पिठी साखर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes