पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe in Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#dfr# स्वादिष्ट, रुचकर आणि चवीला अप्रतिम आहे.

पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe in Marathi)

#dfr# स्वादिष्ट, रुचकर आणि चवीला अप्रतिम आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2टोमॅटो
  2. 2कांदे
  3. 3मिरच्या
  4. 5लसूण
  5. 1 तुकडाआले
  6. 2लवंगा
  7. 3काळी मिरी
  8. 1वेलची
  9. 1तेजपत्ता
  10. 2 चमचेतेल
  11. 2 टेबलस्पून तेल घाला
  12. 1 चम्मचमोहरी
  13. 1 चम्मचजीरे
  14. 1 चमचाहळद
  15. 2 चमचेधणे पावडर
  16. 1/2 चमचामीठ घाला
  17. 1.5 टीस्पून पनीर बटर मसाला
  18. 1 वाटीहिरवे वाटाणे
  19. 1 वाटीपनीर
  20. 1 चमचाकाश्मिरी मिर्च
  21. 1 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दोन टोमॅटो, दोन कांदे, तीन मिरच्या, पाच लसूण, एक तुकडा आले, दोन लवंगा, तीन काळी मिरी, एक वेलची, एक तेजपत्ता दोन चमचे तेलात भाजून घ्या.

  2. 2

    तीन मिनिटांनंतर टोमॅटो बारीक करून घ्या. टोमॅटो अलगद बारीक करून घ्या.गॅस सुरू करा आणि पॅन गरम करा आणि दोन मोठे चमचे तेल घाला, मोहरी, जीरे आणि तेजपत्ता घाला.

  3. 3

    मिनिटांनंतर ग्रेव्ही घाला आणि दोन मिनिटे सतत ढवळत राहा नंतर एक चमचा हळद, दोन चमचे धणे पावडर.

  4. 4
  5. 5

    आणि 1/2 चमचा मीठ घाला, तीन मिनिटे सतत ढवळत राहा टोमॅटोची पेस्ट घाला आणि नंतर दीड चमचा पनीर बटर मसाला आणि एक वाटी हिरवे वाटाणे, एक वाटी पनीर आणि तीन मिनिटे शिजवा.

  6. 6

    नंतर एक ग्लास पाणी घालून ढवळा

  7. 7

    एक चमचा काश्मिरी मिर्च घाला. आणि झाकण बंद करा आणि पाच-सहा मिनिटे शिजवा.

  8. 8

    आता पनीर बटर मसाला तयार आहे त्यात एक मोठा चमचा मलाई घाला आणि चिरलेली कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes