गुलकंद करंजी (gulkand karanji recipe in marathi)
#dfr गुलकंद करंजी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा रवा व. बेकिंग पावडर एकत्र करुन मोहन घालुन पीठ दुध व पाणि घालुन भीजवुन घ्यावे.
- 2
दुधा मधे केशर भिजत टाकावा अर्धा पीठाचा गोळा घेउन दुधा मधे भिजलेल केशर घालावा.
- 3
एका वाटीमधे तुप घेउन कॅार्नफ्लोअर घालावे व मिक्स करुन घ्यावे. पीठाचा एक गोळा घेउन त्याची पोळी लाटुन घ्यावी व त्यावर कॅार्नफ्लअर चे मिश्रण लावुन त्याचा रोल करुन घ्यावा व त्याचे सुरीने तुकडे करुन घ्यावें
- 4
गुलकंद, ड्रायफ्रुटस वेलची पावडर खवा थोडा भाजुन मिक्स करा
- 5
पोळपाटावर पुरीच्या आकाराची पाती लाटुन गुलकंदाचे सारण भरुन करंजीच्या कात्रनाने कापुन घ्या व गरम तेलात मंद गॅसवर तळुन घ्या
केशर घातलेल्या पीठाचे ही याचं प्रमाणे किंवा मिक्स कलर करुन करंजी करुन घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
तिळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#dfrतिळाची करंजी खास दिवाळी साठी खुसखुशीत आणि शुगर फ्री करंजी Sushma pedgaonkar -
चिरोटे (Chirote Recipe In Marathi)
#DDR चिरोटे खुसखुशीत चिरोटे , चिरोटे करण्या सांठी फुड कलर वापरला तर खुप सु्दर दिसतात. पण मी फक्त केसर वापरला आहे. Shobha Deshmukh -
खव्याची करंजी (khawa karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णाआपल्या देशामध्ये सर्व सणसमारंभ उत्साहात साजरे केले जातात. उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासोबतच प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचीही चव चाखायला मिळते. यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे 'करंजी'. दिवाळीसह अन्य उत्सवांमध्ये हा खुशखुशीत गोड पदार्थ तयार केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हा पदार्थ 'गुजिया'(Karanji) या नावाने प्रसिद्ध आहे. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. आणि त्याच्या सारणामध्ये खवा घातल्यावर त्याला खव्याची करंजी म्हणतात. चला तर जाणून घेऊया करंजीची सोपी पाककृती. Vandana Shelar -
-
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण होऊच शकत नाही करंजी करायला जास्त वेळ लागतो चला तर मी माझ्या पद्धतीच्या करंज्या तुम्हाला कशा करायच्या ते दाखवते Chhaya Paradhi -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ही करणे अतिशय पौष्टिक असते थंडीच्या मोसमात दिवाळी येते आणि अशावेळी खोबरे खसखस हे ऊर्जा देणारे घटक करंजी मध्ये वापरले जातात त्यामुळे ही करंजी आपल्याला ऊर्जा देणारी ठरते चला तर मग आपण बनवूयात करंजी Supriya Devkar -
साठ्याची करंजी (sathyachi karanji recipe in marathi)
#dfrदिवाळीच्या फराळाची राणी म्हणजे करंजी! करंजी बनवताना आपल्याला खूप व्याप वाटतं पण करंजी खाल्ल्याशिवाय फराळ पूर्ण होत नाही तर घरातील सर्वांची मदत घेऊन छान करंजी बनवावी. Smita Kiran Patil -
करंजी (karanji recipe in marathi)
#GA4#week 9दिवाळी फराळात सर्व फराळ झाल्यावर मी शेवटी करंजी बनवते. करंजी बनवायला खूप पेशन्स लागतात . ती बनवायला ही खूप वेळ लागतो. इतर पदार्था पेक्षा ती लवकर खोबरे असल्या मुळे खराब होते. म्हूणन मी करंजी दिवाळीचे सर्व पदार्थ झाल्यावर बनवते. Shama Mangale -
साठ्याची करंजी (sathyachi karanji recipe in marathi)
#dfrवेळ लागातो पण फराळाची मजा करंजी शिवाय नाही Charusheela Prabhu -
-
अमृत करंजी (amrut karanji recipe in marathi)
#wd# cooksnap Bhagyashri lele,# dedicated to my Divine Mother Shri Nirmala Devi ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले व माझे जीवन सुखी व समाधानी केले आज त्यांची आवडती करंजी नैवेद्य म्हणून केली व त्याला अमृताची गोडी आली म्हणून या करंजी चे नाव अमृत करंजी. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम व भक्ती मॅडम ही संधी दिल्याबद्दल . Rohini Deshkar -
बनारसी करंजी (banarasi karanji recipe in marathi)
#gpबनारसी करंजी किंवा आम्ही याला पाकातील करंजी असे पण म्हणतो,आमची आई दिवळीलाही करंजी नेहमी बनवते, सारण करून करंजी आपण नेहमीच करतो पण ही करंजी आमच्या भावंडांची सर्वात आवडती अगदी मित्र मंडळी फराळाला आल्यावर सुधा ते अगदी आवडीने खातात बनारसी करंजी, मी आज बनवत आहे Smita Kiran Patil -
खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर5दिवाळी फराळ मधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थान मिळाले आहे आपल्या करंजी ला...नाही का! Shilpa Gamre Joshi -
गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीजमाझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला.. Devyani Pande -
नारळ गुलकंद लाडू (coconut gulkand ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त मी हे लाडू बनविले. हे नारळ गुलकंद लाडू अगदी कमी साहित्यात अगदी झटपट बनतात मी ह्या लाडवांमध्ये बीटाचा रस गुलाबी रंगासाठी वापरला आहे तर पाहुयात नारळ गुलकंद लाडू ची पाककृती. Shilpa Wani -
स्वस्तिक करंजी (karanji recipe in marathi)
#dfrदिवाळीसाठी खास तयार केलेली स्वस्तिक करंजी Sushma pedgaonkar -
खुसखुशीत लेअर करंजी (Layer Karanji Recipe In Marathi)
#DDR करंजी लेअर असलेली खुसखुशीत करंजी ही दिवाळी ला हवीच . असे म्हणतात , धनत्रयोदशी ला स्त्रीयांनी करंजी ही खावी. तशी पद्धत आहे. तेंव्हा सुरुवात ही करंजीनेच करुया. Shobha Deshmukh -
-
-
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
करंजी (बेकड) (karanji recipe in marathi)
#dfr:दिवाळीच्या फराळात करंजी ही मुख्य आहे, आज मी दिवाळी स्पेशियल बेकड खुसखुशीत ऑईल फ्री करंजी बनवली आहे Varsha S M -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrअसे तर फराळाचे पदार्थ आपण वर्षभर बनवत असतो शंकरपाळ्या बेसन लाडू वर्षभर आपण सतत बनवत राहतो पण करंजी ही स्पेशल आपण दिवाळीतच बनवतो करंजी बनवायला घरात भरपूर लोक लागतात सर्वांच्या मदतीशिवाय शक्य होत नाही आणि भरपूर प्रमाणात बनवावे लागते कारण बहिणींना आत्यांना डब्यातून फराळ पोहोचवायचा असतो... Smita Kiran Patil -
गुलकंद पान बासुंदी
घरात गुलकंद आणला की थोडासा खाला जातो व बाकीचा कधी कधी डब्यात तसाच पडून राहतो म्हणून गुलकंद पासून बनवलेला हा पदार्थ आहे. घराचं साहित्य वापरून झटपट केलेला हा पदार्थ आहे. #गोड GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
डेसिकेटड करंजी (karanji recipe in marathi)
#dfr घरोघरी दिवाळीची तयारी.मी येथे घाईत डेसिकेट ड खोबरे कीस वापरलेम्हणून ही करंजी.:-) Anjita Mahajan -
साठा करंजी (karanji recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हणजे फराळाची रेलचेल!! करंजी हा पदार्थ आवर्जून दिवाळीत केला जातो.चल आनंद घेऊ या करंजीचा... Shital Patil -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15680282
टिप्पण्या