स्वस्तिक करंजी (karanji recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#dfr
दिवाळीसाठी खास तयार केलेली स्वस्तिक करंजी

स्वस्तिक करंजी (karanji recipe in marathi)

#dfr
दिवाळीसाठी खास तयार केलेली स्वस्तिक करंजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-मिनिट
५/७-लोकांसाठी
  1. २५० ग्राम मैदा
  2. 200 ग्रॅमखोबऱ्याचा कीस
  3. 150 ग्रॅमपिठीसाखर
  4. 3 टेबलस्पून खसखस
  5. 1 टेबलस्पून वेलची पावडर
  6. 1चिमूटभर जायफळ पूड
  7. 2 टेबलस्पूनसाजूक तूप मोहनासाठी
  8. मिक्स ड्रायफ्रूट्स
  9. पीठ मळण्यासाठी
  10. दूधतळण्यासाठी तेल
  11. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

३०-मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मैदा मध्ये दोन चमचे साजूक तूप घालून पीठ एकजीव करुन घ्यावे चिमूटभर मीठ घालावे नंतर दुधा मध्ये मळून घ्यावेदहा ते पंधरा मिनिटे पीठ भिजू झाकून ठेवावे

  2. 2

    सारण तयार करण्यासाठी खसखस ड्रायफ्रूट्स खोबर्‍याचा किस पॅनमध्ये ड्राय रोस्ट करून घ्यावे

  3. 3

    नंतर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घ्यावे नंतर त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करावी आपले सारं तयार होते

  4. 4

    नंतर पिठाचा करंजी पेक्षा थोड्या मोठ्या दोन लाट्या घ्याव्यात एक लाटी लाटून त्यावर ती स्वस्तिक चा आकार रांगोळीत काढतो तसा सारनाण काढून घ्यावाव नंतर नंतर दुसरी लाटी लाटून स्वस्तिक वरती ठेवावीव सर्व साईडने स्वस्तिक च्या आकारात लाटी चिटकून घ्यावीव नंतर करंजीच्या फिरके नेत्याला कट मारावेत

  5. 5

    मारलेले कट व्यवस्थित काढून घ्यावेत व मंद आचेवर स्वस्तीक तळून घ्यावेत अशा प्रकारे आपली स्वस्तिक करंजी तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या (9)

Similar Recipes