राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#HLR
राजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

#HLR
राजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
4 जणांसाठी
  1. 1 कपराजमा
  2. 2टोमॅटो
  3. 2कांदे
  4. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  5. 1 चमचाधना पावडर
  6. 1/4 चमचाहळद
  7. 2 इंचदालचिनी तुकडा
  8. 1 चमचागरम मसाला
  9. 1/2 चमचाकसुरी मेथी
  10. 1/2 चमचाजीरे
  11. 1/2 चमचाचाट मसाला
  12. 4-5लवंग
  13. 2 चमचाकोथंबिर
  14. 1मोठी वीलायची
  15. 2 चमचेतूप
  16. चवीनुसारमीठ
  17. 2 चमचेलाल तिखट

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेणे. राजमा रात्रभर पाण्यात भिजवून घेणे.

  2. 2

    भिजवलेला राजमा थोडे पाणी दोन तेच पत्ता व एक मोठी विलायची टाकून पाच ते सहा सुट्टी करून घेणे राजमा सॉफ्ट शिजला पाहिजे

  3. 3

    आता कडे मध्ये साजूक तूप टाकून त्यामध्ये जीरे, दालचिनी,आले लसूण पेस्ट व कांदा टाकून लालसर रंगावर परतून घेणे. आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत छान परतून घेणे नंतर त्यात लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला आमचूर पावडर टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेने.

  4. 4

    आता परतलेल्या मसाल्यामध्ये शिजवलेला राजमा टाकून आणि आपल्याला पाहिजे तेवढे पाणी टाकून आठ ते दहा मिनिट शीजऊन घेणे. वरतून कसुरी मेथी क्रश करून टाकणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes