राजमा (Rajma Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#PBR
राजमा हा पंजाबी लोकांचा खूप आवडता पदार्थ आहे तो भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाल्ला जातो

राजमा (Rajma Recipe In Marathi)

#PBR
राजमा हा पंजाबी लोकांचा खूप आवडता पदार्थ आहे तो भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाल्ला जातो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीभिजलेला राजमा
  2. 1मोठा कांदा दोन छोटे टोमॅटो आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं सगळं बारीक चिरलेलं किंवा मिक्सरमधून काढलेलं सरबरीत
  3. 1 चमचाकसुरी मेथी
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. चिमूटभरहिंग दोन दालचिनी एक वेलदोडा सहा ते आठ मिरी,थोड जिर
  6. 1/4 चमचाहळद एक चमचा तिखट दीड चमचा राजमा मसाला
  7. चवीनुसारमीठ थोडासा गूळ
  8. 1/4 वाटीकोथिंबीर धुवून बारीक कापलेली

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये साजूक तूप घालावं तूप टाकलं की त्यामध्ये खडे मसाले घालावे जिरं घालावं हिंग घालावं व छान परतावं

  2. 2

    मग त्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसणाचं वाटण घालावं किंवा बारीक कापलेले घालून छान परतावे तूप सुटू लागले की त्यामध्ये हळद तिखट राजमा मसाला मीठ गूळ घालून छान परतावं व भिजलेला राजमा त्यात घालून हातावर चोळून कसुरी मेथी घालावी पुढे गरम पाणी घालून एक उकळी आली की झाकण लावून चांगल्या तीन ते चार शिट्ट्या कराव्यात

  3. 3

    कुकर थंड झाला की राजमा शिजला की नाही ते चेक करावं व त्यावर कोथिंबीर घालावी गरम गरम भाताबरोबर पराठ्याबरोबर खायला द्यावे अतिशय टेस्टी व रुचकर असा राजमा होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes