सात्त्विक दहिभात (dahi bhat recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
#HLR
" सात्त्विक दहिभात "
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दही, मिरचीचा ठेचा, किसलेलं आलं, चवीनुसार मीठ आणि साखर घालून दही फेटून घ्या
- 2
- 3
आता त्यात शिजवलेला भात घालून मिक्स करून घ्या
- 4
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या
- 5
आता फोडणीपात्रात फोडणी करून घ्या
- 6
आणि खमंग फोडणी दही भातावर घालून घ्या
- 7
मिक्स करून सर्व्ह करा, पौष्टिक आणि पोटभरीचा मेनू "सात्त्विक दहिभात" सांडगी मिरची सोबत भन्नाट लागते..
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705921




















टिप्पण्या