ॲपल मॅगो मस्तानी (apple mango masatani recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

ॲपल मॅगो मस्तानी (apple mango masatani recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 2 कपदुध
  2. 1/2 कपमॅंगो पल्प
  3. 2 टेबलस्पून ड्रायफ्ुटस
  4. 1 टेबलस्पून मध
  5. 1/4 कपक्रिम
  6. 1ॲपल कीसुन
  7. 1/2ॲपल गार्निंशींग साठी
  8. 2 टेबलस्पूनबटरस्कॅाच आईसक्रीम

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम ॲपल थोडे परतुन घ्यावे म्हणजे लवकर काळे पडणार नाही
    नंतर मिक्सर मधे दुध व ॲपल व मध घालुन मिक्स करावे.

  2. 2

    अंक काचेचे ग्लास घेउन त्या मधे मॅंगे पल्प घालावा वर मिस्रमधील दुध घालावे वर क्रीम घालावे. व शेवटी आईस्क्रीम घालुन वर मध व ॲपल ची फोड घालुन सर्व्ह करावे
    ॲपल मॅंगो मस्तानी. (माझ्याकडे लाईट गेल्यामुळे आईसक्रीम मेल्ट झाले व ग्लास मधे तीळाशी गेले आह)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes