ॲपल, बनाना ओट्स स्मुदी (apple banana oats smoothie recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
ॲपल, बनाना ओट्स स्मुदी (apple banana oats smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सगळे साहित्य एका ट्रे मधे काढून घ्यावे
- 2
आता मिक्सरच्या भांड्यात ओट्स, दूध, कापलेल केळ, सफरचंद, सिडलेस खजूर, काजू, बदाम घालुन बारीक करुन घ्या
- 3
बस काही मिनीटांतच आपली हेल्दी स्मुदी तयार आहे, वरतुन टुटी फ्रुटी गार्निशिंग करुन सऱ्ह्र करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हेल्दी मिनी पुरण पोळी (healthy mini puran poli recipe in marathi)
#bfr#ब्रेक फास्ट रेसिपीसकाळचा नास्ता म्हटल म्हणजे हेल्दी असायला हव , शिवाय सहज व पटकन होणारा पोट भरीचा असायला हव ,पुर्व तयारी असेल तर ५/७ मि. आपला हेल्दी नास्ता तयार होणार , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
-
बनाना स्मुदी (Banana Smoothie Recipe In Marathi)
#DR2 वजन कमी करणाऱ्यांना बनाना स्मुदी पिण्यास सांगितले जाते बरेच डायटीशियन बनाना स्मुदी संध्याकाळी घेण्यासही सांगतात त्यामुळे हलका आहार म्हणून बनानास मुली संध्याकाळी घेतली जाते चला तर मग आज बनवूया आपण बनाना स्मुदी Supriya Devkar -
ओट्स सफरचंद स्मूथी (oats safarchand smoothie recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-सफरचंद स्मूथीची रेसिपी. सरिता बुरडे -
सात्विक स्मुदी (satwik smoothie recipe in marathi)
#cooksnape recipeमी आज सुमेधा जोशी ताई यांची रेसीपी करत आहे, अतिशय सोपी व हेल्दी आहे , चला तर मग बघु या Anita Desai -
बनाना ओट्स पॅनकेक (banana oats pancake recipe in marathi)
#पॅनकेक सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे. कारण सकाळी जर आपण शरीराला energy देणाऱ्या गोष्टी खाल्या तर दिवसभर शरीराला स्फुतीऀ मिळते. म्हणून मी आज energy देणारे बनाना ओट्स पॅनकेक बनवले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडेल😊 Sneha Barapatre -
-
बनाना ओटस स्मुदी वेट लाॅस रेसिपी
डायट फूड मध्ये ओट्स स्मुदीचा चा वापर केला जातो.हि स्मुदी वेटलाॅस फूड म्हणून वापरली जाते चला तर मग बनवूयात ओट्स बनाना स्मुदी Supriya Devkar -
अँपल बनाना पराठा (Apple Banana Paratha Recipe In Marathi)
#ATW2#स्वीट रेसिपीशेफ स्मीत सागर ह्यांच्या रेसिपी वरून बनवला. अप्रतिम टेस्टी पराठा झाला. धन्यवाद शेफ स्मीत. Sumedha Joshi -
उपवासाची ॲपल कोको स्मुदी (apple coco smoothie recipe in marathi)
#nrrr #दिवस चौथा#घटक_कोणतेहीफळ ⚜️नवरात्रीची चौथी माळ⚜️नवरात्रीचे चौथे रुप आहे कुष्मांडा देवी.कुष्मांड म्हणजे कोहळा.कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.यादेवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.(माहिती संकलन:गुगल-साभार)🌹आता रेसिपीकडे वळु या.नवरात्रीचे उपवास करताना फळं ही हवीतच!पित्त शमवणारी,भूक भागवणारी,भरपूर व्हिटॅमिन देणारी...साबुदाण्याचे, वरईचे पदार्थ खाऊन कंटाळा येतोच.आज तयार केलेली सफरचंदाची स्मुदी/शेक ही अशीच पटकन होणारी रेसिपी.चला..तर माझ्याबरोबर तुम्हीही आस्वाद घ्या 👍😋 Sushama Y. Kulkarni -
बनाना स्मूदी (banana smoothie recipe in marathi)
#Immunity # आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे करिता नेहमी औषधासा रखे पेय किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखादेवेळी, थंड पेय घेण्याची इच्छा होते. अशावेळी, दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी, असे एखादे पेय केले , की बरे वाटते. म्हणून आज बनविलेली ही बनाना स्मूदी.. टेस्ट भी, हेल्थ भी.. Varsha Ingole Bele -
क्रन्ची मिक्स ०हेज ओट्स कटलेट (mix veg oats cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर आपण नेहमीच बटाटा withब्रेड कटलेट नेहमीच खातो, पण मी आज पुर्ण हेल्दी बनविण्यात प्रयत्न केला आहे,त्यात मी जास्तीत जास्त भाच्यांचा वापर केला, शिवाय ओट्स वापरले आहे, चला तर मग बघु या...... Anita Desai -
ओटस् ॲपल खीर (oats apple kheer recipe in marathi)
#HLR खीर तर आहे पण शुगरलेस आहे त्यामुळे डायबेटिस असेल तरी खाउ शकतात.टेस्टी हेल्दी आहे. Shobha Deshmukh -
ओट्स राजगिरा खीर (oats rajgeera kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7राजगिरा म्हणजे शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा आहे. कॅल्शिअम व लोहाचा मोठा स्रोत आहे. मॅग्नेशिअम,पोटॅशिअम, व खनिजे पुरेश्या प्रमाणात मिळतात.अशी सात्विक आरोग्यदायी डिश तयार केली.स्वादिष्ट लागते... Mangal Shah -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
ओट्स-बनाना पॅन केक (Oats-wheat floor-banana pancake)
#GA4 #week2banana#pancakeओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ते आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल लेवल तसेच शुगर लेवल कंट्रोल करतात. केळ्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात.कधी कधी घरी केळी खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी झटकन होणारे केळी चे हे पॅन केक बनवलेत तर सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिक सुद्धा आहे. Deveshri Bagul -
-
अॅपल वॉलनट कॉफी स्मुदी (Apple Walnut Coffee Smoothie Recipe In Marathi)
#CC#कॉफी रेसिपीज Sumedha Joshi -
-
बनाना ओट्स स्मुदी विथ चीया सीड्स (Banana Oats Smoothie with Chia Seeds Recipe In Marathi)
#Summer special... स्वादिष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
राजगिरा,केळाची स्मूदी (Rajgira Banana Smoothie Recipe In Marathi)
राजश्री येले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.उपवासासाठी चालणारी,हेल्दी रेसिपी आहे. खूप छान झाली आणि झटपट होणारी आहे. Sujata Gengaje -
ओट्स मावा कुल्फी (oats mawa kulfi recipe in marathi)
#mfrकाल कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली कोजागिरी पौर्णिमा म्हटले म्हणजे मसाला दूध हे आलेच... माझ्या डोक्यातही नेहमीप्रमाणे नैवेद्यासाठी मसाला दूध करायचे तर होतेच....एका मैत्रिणीने मला ओट्स ड्रिंक पॅक गिफ्ट केले होते. ते मला खूप आवडले होते आणि त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करावी असे मनात होते. ओट्स म्हणजे एक हेल्दी ऑप्शन, मग कोजागिरीचा मुहूर्त साधून मी त्या ओट्स ड्रिंकची मावा घालून आणि दुधाचा मसाला वापरून एक छान कुल्फी बनवली. अशी ही नवीन रेसिपी आजच्या world food day साठी मी खास आपल्यासमोर आणत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा...Pradnya Purandare
-
ॲपल सींनेमन ओव्हर नाइट ओट्स (apple cinnamon overnight oats recipe in marathi)
नवीन वर्षाची सुरुवात कुठल्या तरी चांगल्या पदार्थांनी करावी जी आरोग्यदायी असेल, झटपट होणारी असेल आणि चविष्ट सुद्धा... म्हणून आजची ही रेसिपी..त्यासाठी प्रकृती स्वास्थ्य जपण्यासाठी फळे आणि इतर पदार्थ, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून त्याचे सेवन करणे केव्हाही चांगले .... तेव्हा अशाच प्रकारे स्वादिष्ट आणि पौष्टिक असलेले खाणे... अशी ही पटकन होणारी रेसिपी... प्रिय शितल हि ची रेसिपी पाहून मी पण ही रेसिपी केली आहे... Varsha Ingole Bele -
बनाना ओट्स चॉकलेट पॅनकेक (banana oats chocolate pancake recipe in marathi)
#GA4 #week2#Banana #Pancake गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील बनाना आणि पॅनकेक या दोन की-वर्डस् पासून आज मी ऑर्थर स्नेहा बारापत्रे ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. मला ही रेसिपी खूपच आवडली. यात मी थोडासा बदल करून बघितला. पॅनकेक्स खूपच छान झालेत. थँक्स स्नेहा बारापत्रे. सरिता बुरडे -
बनाना स्ट्रॉबेरी ड्रायफ्रूटस मिल्कशेक (banana strawberry dry fruits milk shake recipe in marathi)
#उपवास रेसिपी. साबुदाणा बरेच लोक खायचे टाळतात अशा वेळी मिल्कशेक हा उत्तम पर्याय आहे आणि त्यात तो हेल्दी आणि पौष्टिक असेल तर सर्वांना चालतो चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
स्टॅाबेरी हार्ट बर्फी (strawberry heart barfi recipe in marathi)
#Heart#स्टॅाबेरी बर्फी# ०हॅलेनटाईन डे म्हटल की डोळ्यांसमोर येत ते म्हणजे प्रेमाच प्रतीक लाल रंगांचा फुल , म्हणुन मी सुध्दा आज फक्त लाल स्टॅाबेरीचा वापर केला आहे , तो पण हार्ट शेप मधे बर्फी केली , चला तर मग बघु या ..... Anita Desai -
-
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15365253
टिप्पण्या (2)