कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर धून बारीक चिरून घ्यावी. व बाकी जिन्नस मोजून तयारी करून घ्या. जसे, तांदूळ पीठ, बेसन पीठ, मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, साखर, इ..
- 2
कोथिंबीर मधे वरील प्रमाणे सगळे जिन्नस घालून घ्यावे. व सगळे एकजीव करून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते पीठ भिजवून घ्या. (भजी चे पीठ भिजवतो त्या प्रमाणे भिजवावे)
- 3
आता कुकर चा डबा किंवा स्टॅमिर मधली प्लेट घ्या. त्या प्लेट ला तेलाने ग्रीस करा व त्यात तयार वडी चे पीठ घालून त्यावर बडीशोप, तीळ घालून घ्या. 20 मिनिटे वाफवून घ्यावे.
- 4
गार झसल्यावर वड्या कापून घ्या. एकीकडे तेल तापवून घ्या. व तेलात तळून घ्या.
- 5
कुरकुरीत कोथिंबीर वडी सर्व्ह करा.
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी - हळदीच्या पानातली (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजकोथिंबीर म्हंटल की ही अशी आहे की पदार्थ झाल्यावर शेवटी येते ती कोथिंबीर. तिच्या शिवाय तो पदार्थ अपूर्ण राहतो.ह्याच वड्या हळदीच्या पानावर वाफल्यावर अधिक चविष्ट लागतात. माझा कडे घरच्या कुंडीत ओली अंबे हळद लावली आहे.त्यात बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि त्यात त्या वड्या वाफवताना येणारा तो हळदी च्या पानाचा सुगंध जणू मन प्रसन्न करून जातो..... आहाहा..... चला तर म ही रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
-
-
-
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#Week1 " खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी" लता धानापुने -
पौष्टिक कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी नाही आवडत असा माणूस कदाचितच सापडेल.मुलं तर अगदी आवडीने खातात.मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर आणि पौष्टिक वडी व्हावी ह्यासाठी ज्वारीचे पीठ,कुरकुरीत पणा यावा म्हणून रवा आणि थोडे चवीपुरते बेसन...मस्त खमंग वड्या चहासोबत खा ,पोळीभाजी सोबत खा नाहीतर वरण भातासोबत त्यांचा वेगळाच ठसा उमटवतात.चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत राहते. Preeti V. Salvi -
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडीआज नवीन प्रयोग केला, ज्वारी चे पीठ वापरून कोथिंबीर वड्या केल्या आहेत. खूप छान झाल्या होत्या आणि फस्त पण पटकन झाल्या.3 व्यक्तींसाठी चे हे प्रमाण आहे. चला रेसिपी बघू करून. Sampada Shrungarpure -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#सोमवार_कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
कोथिंबीर वडी (भरड्याची) (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुकपॅड e book साठी पुन्हा एकदा कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करतेय,पण या वेळी चणा डाळीचा भरडा वापरुन केली आहे.खुप छान कुरकुरीत होते,करुन पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
-
-
-
-
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -1पावसाळा सुरु झाला कि मस्त पालेभाज्या भरभरून येतात, आणि पाऊस पडायला लागला कि गरम गरम पदार्थांचा घमघमाट सुटायला सुरुवात होते, मस्त हिरवी गार कोथिंबीर मिळाली मगउंडे वाफवून ठेवले, मग काय मस्त पावसाचा आनंद घेत गरम गरम कोथिंबीर वड्या बनवायला घेता येतात. Surekha vedpathak -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
हि रेसीपी मी, आम्ही जेव्हा मुंबईहून "आणंद, गुजरात" ला शिफ्ट झालो तेव्हा म्हणजे २०११ साली बनवली होती....आणंद मधे आल्यावर, सगळ्यात आधी ट्रेनचा प्रवास सुटला त्यामुळे अतिरिक्त वेळेचा सद् उपयोग करण्यासाठी माझ्यातली शेफ जागृत झाली आणि विविध रेसीपी बनवण्याचा प्रवास सुरु झाला...... या प्रवासात "कोथिंबीर वडी" ही रेसीपी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. 🥰👍😘🥰आता ९ वर्षापुर्वी "कुकपॅड" या गृपसोबत मी जोडले जाईन याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे रेसीपी स्टेप्स चे फोटोज् डिटेल मधे नाही पण जे त्यावेळी किल्क केले होते ते इथे सादर केले आहेत. Supriya Vartak Mohite -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week14 कोथिंबीरवडी कोथिंबीर खरंच किती तजेलदार, टवटवीत असते ना...पाहणार्याचे मन सुखावून टाकते..आणि तिचा तो उरात साठून राहणारा गंध तर लाजवाबच..भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये तर पदार्थांची सजावट कोथिंबीरी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही..आपल्या हिरव्याकंच रंगाने त्या पदार्थाची अशी काही नजाकत वाढवते की बस ...मी तर हिला महाराणीच म्हणते.. पदार्थ तयार झाल्यावर जणू काही महाराणीच्या आवेशात त्या पदार्थरुपी सिंहासनावर विराजमान होऊन सगळ्यांचे चित्त वेधून घेते ही....जेवढी ही रुपाने देखणी ,टवटवीत तितकीच गुणाने पण बरं का...शरीराला शीतलता प्रदान करते ही. हिरवाकंच शालू नेसलेलीअवखळववधूअशी माझी लहानपणापासून हिचयाबद्दल प्रतिमा डोक्यात तयार झालीये...त्याचं असं झालं..एकदा मला माझ्या आजीने एक कोडं विचारलं..."आई आई माझं लग्न करायचंय तर आजच कर..उद्या मी रुसनं(रुसेन)..मग मला कोण पुसनं "(पुसेल/ विचारेल) मला काही कोड्याचे उत्तर आले नाही..आजी म्हणाली," अगं सोप्पं आहे.. कोथिंबीर आपली"..कोथिंबीरतशीअल्पायुषी..लवकर माना टाकणारी..मलूल होणारी..म्हणून आजच लग्न कर असं ती म्हणते आपल्या आईला..तेव्हां कुठे बालबुद्धीला समजलं..म्हणून कोथिंबीर मला कायम नवरीच वाटते..आजपासूनअधिक महिना नसता तर नवरात्र सुरु झालं असतं आजपासून...नवरात्र म्हटलं की भोंडला, भुलाबाई,हादगा..सगळ्यांची आठवण..ती सगळी फेर धरुन म्हणायची गाणी..त्यातलंच कोथिंबिरीच गाणं.." कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं..आता येईन चैत्र मासी..चैत्रा चैत्रा लवकर ये..हस्त घालीन हस्ताला..देव बसवीन देव्हारा.."..मन कसं अलगद आठवणींच्या राज्यात पोहचतं बघा..आठवणी म्हणजे नव्याने फिरुन ते क्षण जगणे..चला तर मग कोथिंबिरीच्या लग्नाला तिळाच्या अक्षता घेऊन. Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले. Pooja Kale Ranade -
-
-
-
कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन वापरून केली जाते. काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पीठ सुद्धा वापरले जाते. मी ही कोथिंबीर वडी बनवताना थोडे कॉर्न वापरले आहेत. थोडीशी तिखट गोड अशी ही कॉर्न कोथिंबीर वडी चवीला खूपच छान लागते. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडी रेसिपी साप्ताहिक स्नॅक प्लॅनर प्रमाणे आज सोमवार ची स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी आहे. अशी ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी पोस्ट करत आहे. अशी ही भाज्यांची महाराणी असलेली कोथिंबीर जिच्या शिवाय सगळ्या भाज्या तयार झाल्या तरी त्या अपूर्ण च वाटतात अशी दिमाखात मिरवणारी कोथिंबीर असतेच खूप छान. चला तर पाहुयात या कोथिंबीर वडीची रेसिपी. बाजारात ही टवटवीत हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर या हिवाळा ऋतू मध्ये आपल्याला मिळते. Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर अळू वडी (Kothimbir Alu Vadi Recipe In Marathi)
मी मंगला शहा मॅडम ने बनवलेली कोथिंबीर अळू वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली.वेगवेगळ्या तर दोन्ही वड्या बऱ्याचदा करतो पण मॅडम नी केलेली ही दोन्ही एकत्र म्हणजे कोथिंबीर पण आणि अळूची पान पण ह्याची वडी प्रथमच करते.रेसिपी वाचूनच लगेच करावीशी वाटली.खूपच tasty झाल्या वड्या.एकदम मस्त...😋 Preeti V. Salvi -
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15733775
टिप्पण्या (2)