कोथिंबीर अळू वडी (Kothimbir Alu Vadi Recipe In Marathi)

मी मंगला शहा मॅडम ने बनवलेली कोथिंबीर अळू वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली.वेगवेगळ्या तर दोन्ही वड्या बऱ्याचदा करतो पण मॅडम नी केलेली ही दोन्ही एकत्र म्हणजे कोथिंबीर पण आणि अळूची पान पण ह्याची वडी प्रथमच करते.रेसिपी वाचूनच लगेच करावीशी वाटली.खूपच tasty झाल्या वड्या.एकदम मस्त...😋
कोथिंबीर अळू वडी (Kothimbir Alu Vadi Recipe In Marathi)
मी मंगला शहा मॅडम ने बनवलेली कोथिंबीर अळू वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली.वेगवेगळ्या तर दोन्ही वड्या बऱ्याचदा करतो पण मॅडम नी केलेली ही दोन्ही एकत्र म्हणजे कोथिंबीर पण आणि अळूची पान पण ह्याची वडी प्रथमच करते.रेसिपी वाचूनच लगेच करावीशी वाटली.खूपच tasty झाल्या वड्या.एकदम मस्त...😋
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
चण्याच पीठ, हळद,तिखट,धने जीरे पावडर,मीठ,चिंच गुळाचे पाणी, तीळ,कोथिंबीर सगळ एकत्र मिक्स करून घेतले.
- 3
अळूची पाने स्वच्छ धुवून त्याचे दांडे,शिरा काढून टाकले. त्यावर वरील मिश्रण एकेक पानावर लावून घेतले.अळूवडीप्रमाणे..
- 4
त्याचा अळूवडीप्रमाने रोल करून घेतला.१५ मिनिटे वाफवून घेतले.
- 5
गार झाल्यावर वड्या कापून घेतल्या.फोडणी तयार करून त्यात वड्या खरपूस भाजून घेतल्या.
- 6
तयार वड्या प्लेट मध्ये सर्व्ह केल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ngnr श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली... Aparna Nilesh -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल रेसिपीअळू वडी कोकणात एकदम स्पेशल आहे गणपतीला अळूवडीच्या प्रसादाचा मान आहे गणपती आले की बाजारात अळूवडी चे पान खूप विकायला येतात व प्रत्येक जण आवडीने घेतोआपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. Sapna Sawaji -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडीआज नवीन प्रयोग केला, ज्वारी चे पीठ वापरून कोथिंबीर वड्या केल्या आहेत. खूप छान झाल्या होत्या आणि फस्त पण पटकन झाल्या.3 व्यक्तींसाठी चे हे प्रमाण आहे. चला रेसिपी बघू करून. Sampada Shrungarpure -
-
खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ashr#आषाढ महिना स्पेशल रेसिपी#खुसखुशीत अळू वडी Rupali Atre - deshpande -
सात्विक अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#सात्विकरेसिपीज#कुकस्नॅपचॅलेंजया चॅलेंज करिता,supriya Thengadi यांची रेसिपी कुकस्नॅप केली .फारच सुंदर आणि चविष्ट झाली अळू वडी..😋😋Thank you dear for this delicious recipe ...😊🌹 Deepti Padiyar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#shr#week-3श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
कोथिंबीर वडी - हळदीच्या पानातली (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळू वडी आणि बर्फी रेसिपीजकोथिंबीर म्हंटल की ही अशी आहे की पदार्थ झाल्यावर शेवटी येते ती कोथिंबीर. तिच्या शिवाय तो पदार्थ अपूर्ण राहतो.ह्याच वड्या हळदीच्या पानावर वाफल्यावर अधिक चविष्ट लागतात. माझा कडे घरच्या कुंडीत ओली अंबे हळद लावली आहे.त्यात बाहेर मस्त पाऊस पडतोय. आणि त्यात त्या वड्या वाफवताना येणारा तो हळदी च्या पानाचा सुगंध जणू मन प्रसन्न करून जातो..... आहाहा..... चला तर म ही रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
पौष्टिक कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी नाही आवडत असा माणूस कदाचितच सापडेल.मुलं तर अगदी आवडीने खातात.मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर आणि पौष्टिक वडी व्हावी ह्यासाठी ज्वारीचे पीठ,कुरकुरीत पणा यावा म्हणून रवा आणि थोडे चवीपुरते बेसन...मस्त खमंग वड्या चहासोबत खा ,पोळीभाजी सोबत खा नाहीतर वरण भातासोबत त्यांचा वेगळाच ठसा उमटवतात.चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत राहते. Preeti V. Salvi -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबिरीच्या हिरव्यागार ताज्या गडड्या दिसायला लागल्यावर कोथिंबीर वडी करायचा मोह आवरत नाही आमच्या घरी सगळ्यांना कोथिंबीर वडी खूप आवडते तर ही कोथिंबीर वडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे आपण नेहमी डाळीचे पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कोथिंबीर वड्या बनवतो पण येथे मी चना डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याचं बारीक वाटलेले मिश्रण घेऊन या कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत याही कोथिंबीर वड्या खूप खमंग, खुसखुशीत आणि चवदार लागतात. Vandana Shelar -
कोथिंबीर - आळू वडी (kothimbir alu wadi recipe in marathi)
#EB1 #w1 विंटर स्पेशल रेसिपी , नेहमी सारख्या कोथींबीरीच्या वड्या करण्या ऐवजी , हिवाळ्याचा ऋतू लक्षात घेऊन , त्यांत अळूच्या पानांचा वापर करून , पौष्टिक कोथिंबीर वड्या केल्या आहेत . अगदी खमंग छान लागतात.त्याची कृती पाहू Madhuri Shah -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#NVRखरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.:-) Anjita Mahajan -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते. Pallavi Maudekar Parate -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ngnrश्रावण महिन्यात घरोघरी आवर्जून केली जाणारी ,खमंग आणि कुरकुरीत अळूवडी.यामधे मी लसूण वापरता अळू वडी बनवली आहे. तरीही चवीत मात्र काही फरक नाही. Deepti Padiyar -
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1कुरकुरीत कोथिंबीर वडी Shilpa Ravindra Kulkarni -
राईस कोथिंबीर वडी (rice kothimbir vadi recipe in marathi)
#राईस कोथिंबीर वडी# भात उरला मी काय बनवू असा मला प्रश्न पडला तेव्हा मी विचार केला भाताची कोथिंबीर वडी बनवून बघूया आणि ती बनवली खूपच छान ,टेस्टी अप्रतिम अशी बनली तुम्ही पण नक्की काय करून बघा. Gital Haria -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut -
झणझणीत टेस्टी कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#सिजन प्रमाणे मार्केट मध्ये कोथिंबीरीच्या जुड्या मोठ्या प्रमाणात दिसतात व थोड्या स्वस्तही मिळतात लगेच विकत आणुन झणझणीत टेस्टी कोथिंबीर वड्या बनवल्या कशा विचारता चला रेसिपी शेअर करते Chhaya Paradhi -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 कोथिंबीर वडी हि सर्वाना आवडते. एखाद्या मराठमोळ्या हॉटेलमध्ये गेलो कि कोथिंबीर वडी हि मागवली जातेच Deepali Amin -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKचविष्ट स्वादिष्ट अशी ही कोथिंबीर वडी खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 एरवी कोथिंबीर वडी झटपट बनवायची असेल तर अश्या पद्धतीने बनवते. झटपट होते व तेल ही कमी वापरले जाते Swayampak by Tanaya -
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपूर ला कोथिंबीर वडीला सांबार वडी म्हणतात. कोथिंबीर वडी सगळ्यांना खूप आवडते नागपूरला घरी पाहुण्यांसाठी कोथिंबीर वडी स्पेशल असते. माझा घरी सगळ्यांना खूप आवडते. मी तर वडी झाल्यावर नैवद्य ला एक बाजूला काढून ठेवते आणि गरमागरम कोथिंबीर वडी खायला सुरू करते. Sandhya Chimurkar
More Recipes
टिप्पण्या