चटपटीत मसाला भेंडी (masale bhendi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#EB2 #W2
#भेंडीची भाजी बर्याच लहानथोरांना आवडते.तर वेगवेगळ्या प्रकारे केली की आणखीन छान होते .हा प्रकार करा नक्की आवडेल सर्वाना.

चटपटीत मसाला भेंडी (masale bhendi recipe in marathi)

#EB2 #W2
#भेंडीची भाजी बर्याच लहानथोरांना आवडते.तर वेगवेगळ्या प्रकारे केली की आणखीन छान होते .हा प्रकार करा नक्की आवडेल सर्वाना.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25/30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमभेंडी
  2. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  3. 2 टेबलस्पूनओला नारळ
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनगोडा मसाला
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनसाखर
  8. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  12. 1 टेबलस्पूनचण्याचे पीठ
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25/30 मिनिटे
  1. 1

    भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यावीत. खालीलप्रमाणे उभी चिरावीत.

  2. 2

    खालीलप्रमाणे साहित्य एकत्र करा.

  3. 3

    कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले कि त्यात जीरे घाला फुलले हिंग घाला,नंतर चिरलेली भेंडी नी कोथिंबीर चण्याचे पीठ सोडून सर्व जिन्नस टाका.परतून भाजी 5/7 मिनिटे शिजवून घ्या.नंतर कोथिंबीर नी चण्याचे पीठ घालून साधारण 10 मिनिटे भाजी मधे मधे परतून घ्या. भाजी तयार आहे

  4. 4

    चटपटीत मसाला भेंडी तयार आहे चपाती वरणभात कशाबरोबरही खा छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes