राजस्थानी टोमॅटो भेंडी (tomato bhendi recipe in marathi)

#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज
#राजस्थानी_टोमॅटो_भेंडी...
मला वाटतं भेंडी जगात भारी भाजी आहे..भेंडीच्या भाजीच्या चवीपुढे मी नेहमीच नतमस्तक असते..मग ती कुठल्याही पद्धतीने केलेली असली तरी..😍😋..माझ्याकडे फार पूर्वी स्वयंपाकासाठी एक राजस्थानी महाराज होते .. वेगवेगळ्या चवीचे खाद्यपदार्थ ते करत असत..हाताला खूप चव होती त्यांच्या..पण...फार पसारा करून ठेवत..😂असो.. त्यांची भेंडीची भाजी करायची पद्धत पाहू या आपण..
राजस्थानी टोमॅटो भेंडी (tomato bhendi recipe in marathi)
#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज
#राजस्थानी_टोमॅटो_भेंडी...
मला वाटतं भेंडी जगात भारी भाजी आहे..भेंडीच्या भाजीच्या चवीपुढे मी नेहमीच नतमस्तक असते..मग ती कुठल्याही पद्धतीने केलेली असली तरी..😍😋..माझ्याकडे फार पूर्वी स्वयंपाकासाठी एक राजस्थानी महाराज होते .. वेगवेगळ्या चवीचे खाद्यपदार्थ ते करत असत..हाताला खूप चव होती त्यांच्या..पण...फार पसारा करून ठेवत..😂असो.. त्यांची भेंडीची भाजी करायची पद्धत पाहू या आपण..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करा आणि आणि थोडे मोठे काप करून घ्या.कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या आणि सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
- 2
आता कढईमध्ये तेल घालून तेल तापले की मोहरी हिंग जीरे हळद घालून खमंग फोडणी करा.यामध्ये कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे घालून फोडणी परतून घ्या आता यामध्ये कांदा घालून तो गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या,
- 3
आता वरील मिश्रणामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो शिजेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या आणि यामध्ये तिखट घालून पुन्हा एकदा परतून घ्या. नंतर यामध्ये चिरलेल्या भेंड्या घालून भेंड्या शिजेपर्यंत भाजी व्यवस्थित परतून घ्या.भाजी शिजल्यावर यामध्ये धने पावडर, चवीनुसार मीठ घालून दोन मिनिट शिजवून घ्या.
- 4
तयार झाली आपली खमंग टोमॅटो भेंडी... एका डिश मध्ये गरमागरम पोळीसोबत वरुन कोथिंबीर घालून खमंग टोमॅटो भेंडी भाजी सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #w2नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात Rohini Jagtap Gade -
सोपी झटपट भेंडी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2'भेंडी 'रोजच्या आहारातील झटपट पदार्थ... डब्यासाठी उत्तम पर्याय. बहुतेक लहान मुलांची तसेच माझ्याही मुलाची आवडती भाजी . झटपट तेवढीच टेस्टी लागणारी भेंडीची भाजी रेसिपी पाहुयात. Megha Jamadade -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#भरली_भेंडी... भेंडी....बस नाम ही काफी है...😍😍विषय संपला..😂😂 Bhagyashree Lele -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
# भेंडीची भाजी#EB2#W2भेंडीची भाजी ही साधारणतः लहान मुलांना तसेच मोठ्या ना पण खूप आवडते भेंडीची भाजीआपण बर्याच प्रकाराने बनवू शकतो आज मी सोप्या आणि झटपट होणाऱ्या पद्धतीने बनवली आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #w2भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. Smita Kiran Patil -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीची भाजी व कोणाला आवडणार नाही असे क्वचितच पाहायला मिळते.:-) Anjita Mahajan -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
-
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
चटपटीत मसाला भेंडी (masale bhendi recipe in marathi)
#EB2 #W2#भेंडीची भाजी बर्याच लहानथोरांना आवडते.तर वेगवेगळ्या प्रकारे केली की आणखीन छान होते .हा प्रकार करा नक्की आवडेल सर्वाना. Hema Wane -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 किवर्ड भेंडी भाजी या साठी कुरकुरीत मसाला भेंडी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
खमंग भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_रेसिपीज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चॅंलेंज#Seasonal_Vegetable#भेंडी_भाजी.. पावसाळ्यात आमच्याकडे वसई,विरारहून आकाराने लांब अशी गावठी भेंडी येते तसंच गौरींच्या वेळेस पोपटी रंगाची लांब भेंडी येते..तर कधीकधी अगदी बुटक्या भेंड्या पण विकायला येतात..भेंड्या कशाही असोत..त्याची आठवड्यातून दोन वेळा भाजी करायचीच असते..हा नियम लागू आहे आमच्या घरी..😜कारण मी आणि धाकटा मुलगा अगदी भेंडी प्रेमी आहोत..मग मी आलटून पालटून वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी करते ..😀पण सर्वात आवडती म्हणजे फक्त मीठ ,मिरची, आलं ,कोथिंबीर ,थोडं जास्त तेल घालून लोखंडाच्या कढईत केलेली भेंडीची भाजी..अगदी स्वर्गसुखच आम्हां दोघांसाठी..😍😋..चला बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा सांगतेच कशी..😀 Bhagyashree Lele -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
#भेंडी ची भाजी सुक्की किंवा रस्साभाजी, भरलेली भेंडी अशा अनेक प्रकाराने केली जाते मी आज भेंडीची वेगळी भाजी केली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच भेंडी ही भाजी आरोग्यासाठी फारच महत्त्वाची आहे. कारण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये अ जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. भेंडीमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. अशा या बहुगुणी भेंडीची हि वेगळ्या प्रकारची भाजी आज बघुया. Prachi Phadke Puranik -
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी..., माझ्या मुलांची आवडती... करायला एकदम सोपी. कमी मसाले वापरून सुद्धा चटपटीत अशी......भेंडी मध्ये व्हिटॅमिन E, folate आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी बनवायला जितका कमी वेळ लागतो तितकीच ति अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते.भेंडीची भाजी म्हंटल कि अनेकजण नाकं मुरडतात पण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. Poonam Pandav -
दहीवाली भिंडी (dahivali bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी घरोघरी सगळ्यांना आवडते. बच्चे बच्चेकंपनी तर ही भाजी असली कि खुश असतात. भेंडी बटाटा, भरली भेंडी, मसाला भेंडी, भेंडीची परतून भाजी असे अनेक प्रकार केले जातात. आज जरा वेगळा ट्विस्ट देऊन ही भाजी मी केली आहे. तुम्ही पण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
ढाबा स्टाईल भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई- बुक Week 2#भेंडीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
तीळ, शेंगदाणे घालून भेंडी (til shengdane bhendi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB2#W2 Archana bangare -
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrकमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
भेंडी मसाला.. (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार मला वाटते भेंडी हा सर्व भारतीय मनांचा जिव्हाळ्याचा विषय आहे..कुणालाही विचारा....भेंडीची भाजी मनापासून आवडते...कित्येक घरं मी बघितली आहेत..दर आठवड्याला फ्रीज मध्ये या भाजीची हजेरी असतेच..अगदी आवर्जून..काय जादू आहे या भेंडीत ते त्या निर्माणकर्त्यालाच माहित..उपरवाले ने बडी फुरसत से बनाया है भिंडी को..म्हणूनच माझ्यासारख्यांची भेंडी म्हणजे अगदी जान आहे.24×7 आवडणारी भाजी आहे आमच्या घरात..म्हणून या लाडक्या भाजीला दरवेळी नवनवा मेकप करुन तिला सजवते मी..आणि मग मोठया कौतुकाने देवाजीचे आभार मानत या लाडक्या भाजीचा आस्वाद घेतो आम्ही.. चला आज आपण भेंडीला मसाल्याचा मेकप करुन बघू या.. Bhagyashree Lele -
भरली भेंडी रेसिपी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती भारतात सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. nilam jadhav -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी फ्राय विंडर स्पेशल रेसीपी ई- बुक चॅलेज रेसीपी विक-२ Sushma pedgaonkar -
More Recipes
टिप्पण्या (2)