मुगाची खमंग पुरी (moongachi puri recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
मुगाची खमंग पुरी (moongachi puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी 3 तास मुगाची डाळ भिजत ठेवा त्यानंतर पाणी न वापरता पाट्यावर वाटा. डाळ वाटून झाली एका भांड्यात काढून घ्या. गैस वर मिरच्या भाजून घ्या. आणी मिरची,लसूण,कोथींबीर हे सर्व पाट्या वर वाटण करुन घ्या.
(मुग डाळ,वाटणा ला मीक्सर चा वापर करु शकता) - 2
आता वाटलेली डाळ,मिरचीच वाटण,हातावर चुरलेल ओवा,चवीनुसार मीठ घाला आणी बसेल तेवढ गव्हाच पीठ घाला व पाणी न वापरता छान कणीक मळुन घ्या.
- 3
आता छोटे गोळे करुन पुरी सारखे लाटून तळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मुगाची कचोरी (moongachi kachori recipe in marathi)
#KS8औरंगाबादला बाजारात खरेदीला गेल्यावर हमखास आमचा मोर्चा गायत्री चाट भंडारकडे वळतो. इथली खासीयत म्हणजे हिरव्या मुगाची गरमागरम कचोरी वरून हिरवी चटणी व चींचेची चटणी. तिखट;अंबट;गोड चवीचा धमाका 😋😋 Anjali Muley Panse -
-
पोह्यांची खमंग खुसखुशीत मसाला पुरी (Pohyanchi Masala Puri Recipe In Marathi)
पोह्यांचे अनेक पदार्थ करता येतात. त्यापैकी आज एक मी पोह्यांची पुरी केलेली आहे. चवीला खुप छान झाली. प्रवासातही आपल्याला नेता येते. कारण ती दोन-तीन दिवस टिकते.खरं तर ही रेसीपी मला मसाला बॉक्स रेसिपी साठी द्यायची होती. पण नोकरीच्या वेळेमुळे मला ती देता आली नाही. म्हणून आज सुट्टी असल्याने मी ती बनवली. Sujata Gengaje -
-
-
-
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये मेथी हा कीवर्ड आला होता.म्हणून मी आज सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. ही पुरीची रेसिपी खूप छान आणि आवडणारा पदार्थ आहे. या पुरीची टेस्ट ही खूपच मस्त झाली आहे. Rupali Atre - deshpande -
बीटरूट पुरी विथ बीटरूट कोशिंबीर (beetroot puri with beetroot koshimbir recipe in marathi)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल पिंक रेसिपी मध्ये मी बीटा ची हार्ट शेप पुरी बनवली आणि पिंक रंगाचीच बीटाची कोशिंबीर केली... Preeti V. Salvi -
कांचीपुरम इडली (Kanchipuram Idli recipe in marathi)
#MBRकांचीपुरम इडली ही प्रसाद म्हणून भविकांना दिली जाते.खरतर कांचीपुरम इडली ही मोहरी,मिरे,जीरे ,हिंग,सुंठ,आल या मसाल्यान मुळे चवीला अप्रतिम लागते आणी बनवायला पण साधी सोपी... SONALI SURYAWANSHI -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
-
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
हेल्दी मिक्स पिठाची पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पटकन होणारी हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
-
मँगो पूरी / आंबा पूरी (Mango Puri Recipe In Marathi)
दर वर्षी पिकलेले आंबे बाजरात आल्या पासुन ते संपे पर्यंत माझ्या कडे हा प्रकार न चुकता बनतो.15 ते 20 दिवस टीकते काहीही होत नाही एकदा बनवली की केव्हाही खाऊ शकतो.बनवायला ही खुप सोपा हेल्दी आणी पौष्टिक. SONALI SURYAWANSHI -
-
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
-
पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#पालक पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
-
मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#GA4#Week26#भेळमी गोल्डन अप्रोन 26 भेळ की वर्ड ओळखून आज पौष्टिक मुगाची भेळ बनवली आहे Maya Bawane Damai -
उपवासाची खमंग बटाटा पुरी (upwasachi khamang batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपीKeyword बटाटानवरात्रात बहुतेक जणांचे नऊ दिवस उपवास असतात तेव्हा रोज रोजसाबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस झटपट होणारी पोटभरी ची उपवासाची बटाटा पुरी Sapna Sawaji -
-
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15758717
टिप्पण्या