डिंक, तिल, ड्रायफ्रुट्स लाडू (dink til dryfruits laddu recipe in

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#EB4 #W4
हिवाळ्यात लाडू खूप छान लागतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

डिंक, तिल, ड्रायफ्रुट्स लाडू (dink til dryfruits laddu recipe in

#EB4 #W4
हिवाळ्यात लाडू खूप छान लागतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
25पीस
  1. 1 किलोगुर
  2. 200 ग्रॅमतिळ
  3. 1/2 वाटीतूप
  4. 1 वाटीबदाम
  5. 1/2 वाटीकाजू
  6. 1 वाटीडिंक
  7. 1 वाटीगव्हाचे पीठ
  8. 1 चम्मचआजवाइन
  9. 1 चम्मचड्राइ जिजंर पावडर

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम एक किलो गुर किसून बाजूला ठेवा.

  2. 2

    नंतर गॅस सुरू करा आणि पॅन गरम करा आणि एक चमचा तूप घाला आणि 200 ग्रॅम तिळ आणि एक वाटी बदाम, अर्धी वाटी काजू,आजवाइन ड्राइ जिजंर पावडर भाजून घ्या.

  3. 3

    नंतर अर्धी वाटी तूप घाला आणि एक वाटी डिंक तळून घ्या आणि बारीक करा. नंतर त्याच पॅनमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ भाजून घ्या.

  4. 4

    प्रत्येक गोष्ट छान मिक्स करून छोटे-छोटे लाडू बनवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes