डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम खोबरं किसून घेणे व एका गरम कढईत दोन चमचे तूप घालून त्यात खोबरं थोडं गरम करून घेणे.दुसऱ्या ताटात खोब्र काढून ठेवून आणि त्याच कढईत आणखीन एक चमचा तूप घालून खसखस थोडेसे भाजून घेणे व भरपूर तूप घालून वरील डिंक छान फुले पर्यंत तळून घ्यावेत.
- 2
डिंक,काजू, बदाम आणि थोडीशी खसखस ओबड-धोबड मिक्सरला बारीक करून घेणे.
- 3
एका दुसऱ्या पातेल्यात गुळ किसून बारीक करून घेणे आणि त्यात एक वाटी पाणी घालून छान पाक करून घेणे, पाक होत आला की त्यात दोन चमचे साजूक तूप घालने आणि लगेच त्यात वरील सर्व मिश्रण बारीक केलेले घालून व मनुके ही घालून तुरंत गरम असतानाच लाडू बांधावेत तयार खाण्यास डिंका चे लाडू.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
-
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4#डिंकाचे लाडूमी डिंकाचे लाडू मेथी घालून बनवलेत. हे लाडू थंडीच्या दिवसात कंबरदुखीवर खूप गुणकारी म्हणून दरवर्षी मी करते. Deepa Gad -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
डिंकाचे ड्रायफूट लाडू (dinkache dryfruit laddu recipe in marathi)
#EB4#W4# डिंकाचे ड्रायफ्रूट लाडू Gital Haria -
-
डिंकाचे लाडू
#EB4 #W4 थंडीत हमखास खायचा पदार्थ. पौष्टिक पण आणि शरीराला लाभदायक. Prachi Phadke Puranik -
-
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
डिंकाचे पौष्टिक लाडू (dinakache laddu recipe in marathi)
#EB3#W3# इ बुक हिवाळा स्पेशल चँलेंज Neelam Ranadive -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4#भारतात हिवाळ्यात बर्याच घरात डिंकाचे लाडू करायची पध्दत आहे .अर्थात बाळंतिणीसाठीही आवर्जून केले जातात. बघा तर कसे करायचे ते . Hema Wane -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#EB4 #W4हिवाळ्यात सकाळी थंडीच्या दिवसात पौष्टिक असा.:-) Anjita Mahajan -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम साठी डिंकाचे लाडू केले आहेत.आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतात.पौष्टिकही आहेत. खूपच चविष्ट लागतात.लाडू नेहमीप्रमाणेच गोल आकारात वळले.फक्त त्यांना चंद्रकोरीच्या आकारात मांडून ठेवले. Preeti V. Salvi -
पौष्टिक डिंक शेंगदाणा लाडू (dink shengdana laddu recipe in marathi)
#EB4#W4विंटर रेसिपी चॅलेंज WEEK-4साठी मी सेंड करत आहे पौष्टिक शेंगदाणा डिंक लाडू Sushma pedgaonkar -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडू आज गोकुळाष्टमी आज खूप पदार्थ करायच ठरले एक कृष्णा साठी फराळच केला म्हणा ना त्यात बनवले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू खूप जणांना आवडतात. आवडणार का नाही ड्राय फ्रूट नी भरपूर उत्तम चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. चला करूया डिंकाचे लाडू. 😀 Veena Suki Bobhate -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15800992
टिप्पण्या