ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

केक म्हटला की, लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं ,ओरिओ बिस्कीट केक लागतो खुप छान.
विंटर स्पेशल रेसिपीज
#EB4
#W4

ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)

केक म्हटला की, लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं ,ओरिओ बिस्कीट केक लागतो खुप छान.
विंटर स्पेशल रेसिपीज
#EB4
#W4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५मिनटे
सहा सात जणांना
  1. 2 ओरिओ बिस्कीट पुडे
  2. 1पेला दुध
  3. 3/4 टीस्पूनइनो रेग्यूलर
  4. तुकडेगारनिशींगसाठी काजू बदाम

कुकिंग सूचना

४५मिनटे
  1. 1

    ओरिओ बिस्कीट घ्या,बारिक तुकडे करा आणि मिक्सरला लावा.

  2. 2

    अशाप्रकारे बारिक वाटा.मग त्यात दुध घालून मिक्स करावे.

  3. 3

    केक टीनला तेल लावून घ्यावे.मिश्रणात इनो घालून परत मिक्स करावे.वरुन काजू बदाम तुकडे घाला.

  4. 4

    भांड्यात ओतून प्रिहिट पॅनमध्ये ठेवून २०मिनटे बेक करावे.केक होत असताना वीस मिनिटे झाली की,चेक करावा केक बेक झालाय का ते.

  5. 5

    नाही तर आणखी पाच दहा मिनिटे ठेवावा.केक तयार झाला.

  6. 6

    थंड झाल्यावर कापा आणि सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

Similar Recipes