पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हिरव्या पातीच्या कांद्याची जुडी स्वच्छ धुऊन कांदा वेगळा व पात वेगळी असे कापून घेणे गॅस वर तासरले ठेवून ते गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व राई जीरे, हिंग व कांदा फोडणीला घालून चांगला परतून घ्यावा.
- 2
कांदा थोडा शिजल्यावर त्यात हळद घालावी व चांगले परतून घ्यावे नंतर त्यात हिरवा कांदा घालून परतावा व त्याच्या वर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवावे व गॅस बारीकच ठेवावा.
- 3
पाच मिनिटानंतर चांगली वाफ आल्यावर झाकण काढून त्या भाजीत वरून सुके बेसन पेरावे व मीठ आणि साखर घालून चांगले एकजीव करावे व परत झाकण ठेवून पाच मिनिटं चांगली वाफ येऊ द्यावी सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
शिराळ्याची भाजी (पीठ पेरून) (shiralyachi bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
दुधीची पीठ पेरून भाजी (Dudhichi pith perun bhaji recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi -
भेंडी बटाटा फ्राय भाजी (Bhendi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BKR भारती संतोष किणी Bharati Kini -
बटाट्याची तिखट भाजी (Batatyachi Tikhat Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
पीठ पेरून भेंडी (Peeth Perun Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15784503
टिप्पण्या