मुळी ची भाजी (mulichi bhaji recipe in martahi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
मुळी ची भाजी (mulichi bhaji recipe in martahi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजी निवडून बारीक कापून घेणे व ती पाण्यात ठेवून स्वच्छ धुऊन चाळणीवर काढून घेणे म्हणजे त्यातील पाणी पूर्ण निघून जात. गॅस वर तसराळे ठेवून ते गरम झाल्यावर त्यात राई, जीरे, हिंग व बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेणे.
- 2
कांदा शिजल्यानंतर त्यात हळद साखर व धुतलेला मुळ्याचा पाला घालून चांगले परतून घेणे व पाच मिनिटे झाकण देऊन ठेवणे.
- 3
पाच मिनिटानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून परत झाकण देणे व दोन ते तीन मिनिटे वाफ आल्यावर गॅस बंद करुन भाजीत वरून शेंगदाण्याचा कूट घालवणे सर्व्ह करण्यास रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
वांग टोमॅटो स्मोकी भाजी (Vanga tomato smokey bhaji recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
शाही हिरवी साबुदाणा खिचडी (Shahi Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#EB4 #w4 भारती संतोष किणी Bharati Kini -
उपवासाची बटाट्याची भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
सफेद वाटाण्याची भाजी (विदाऊट फोडणी) (vatanyachi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
शिराळ्याची भाजी (पीठ पेरून) (shiralyachi bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
-
दुधीची पीठ पेरून भाजी (Dudhichi pith perun bhaji recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15853880
टिप्पण्या (2)