शिमला मिरची, टोमॅटो, वाटाणा उपमा(upma) (shimla mirch tomato vatana upma recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
मुलांसाठी उपमा भाजी चांगली आहे.

शिमला मिरची, टोमॅटो, वाटाणा उपमा(upma) (shimla mirch tomato vatana upma recipe in marathi)

#Healthydiet
मुलांसाठी उपमा भाजी चांगली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनट
1लोक
  1. 2तूप घाला आणि एक चमचा मोहरी आणि चार कढीपत्ता
  2. 1 चमचामोहरी, चार कढीपत्ता घाला
  3. 1/2 चिरलेला कांदा
  4. मटर आणि एक मिरची
  5. 1चिरलेला टोमॅटो
  6. 1शिमला मिर्च
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1/2 चमचा धनेपूड
  9. 1/4 चमचा तिखट
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1/2 चमचा धनेपूड
  12. 1/4 चमचा तिखट
  13. 1 कपसुजी
  14. 1/4 चमचा मीठ
  15. मगी मसाला
  16. 1/2 वाटी बिका जी काथा मेथा नमकीन
  17. 1 ग्लासकोमट पाणी
  18. 1 चमचालिंबाचा रस अणि एक चम्मच तूप
  19. लिंबू सर्व्ह करा. चिरलेली कोथिंबीर घालून सजवा

कुकिंग सूचना

20मिनट
  1. 1

    वेगवेगळ्या चवीतील उपमा भाजी.

  2. 2

    प्रथम गॅस सुरू करा आणि कढई गरम करा, दोन तूप घाला आणि एक चमचा मोहरी आणि चार कढीपत्ता घाला आणि दोन मिनिटांनंतर चिरलेला अर्धा कांदा, मटर आणि एक मिरची घालून दोन मिनिटे शिजवा.नंतर एक चिरलेला टोमॅटो,1शिमला मिर्च घालून दोन मिनिटे शिजवा.

  3. 3

    नंतर त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, एक तृतीयांश चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, एक तृतीयांश चमचा तिखट मिनिटानंतर एक कप सुजी आणि एक तृतीयांश चमचा मीठ घाला. पाच मिनिटे सतत ढवळत रहा. त्यात मगी मसाला आणि अर्धी वाटी बिका जी काथा_मेथा नमकीन घालून मिक्स करा

  4. 4

    आणि एक ग्लास कोमट पाणी आणि अर्धा चमचा तूप घालून झाकण बंद करा.पाच मिनिटांनी झाकण उघडा आणि एक चमचा लिंबाचा रस अणि एक चम्मच तूप पसरवा आणि व्यवस्थित मिसळा.

  5. 5

    लिंबू सर्व्ह करा. चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes