हैप्पी हैप्पी बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बिस्किटे आणी साखर मीक्सर जार छान पावडर करुन घ्या.
- 2
तयार पावडर मधे थोड थोड दुध टाकून मिक्स करुन घ्या.सर्व छान मिक्स झाल की गैस वर कढईमध्ये स्टँड ठेऊन कढई 5 मीनीट फुल गैस वर गरम करून घ्या
- 3
तोपर्यंत ज्या मधे केक करनार त्या भांड्याला तेल लावून मैदा भुरभुर वून घ्या व तयार मिश्रणात सोडा घालुन त्यावरती अगदी थोड दुध सोडा (जेणेकरुन सोडा
सर्वत्र पसरेल) आणी हळूवार एकाच दिशेने हलवून घ्या आणी मैदा भुरभुरला त्या भांड्यात ओता आणी कढई मध्ये ठेवा बारीक गैस वर 30 ते 35 मीनीटा साठी, कढईतुन हवा बाहेर येणार नाही असे झाकण ठेवा. - 4
30 मिनिटानी एकदा केक मधे सुरी घालुन चेक करा सुरिला मिश्रण चिकटल नाही तर केक तयार झाला असे समजा आणी गैस बंद करून 5 ते 10मीनीट तसच तुन द्या आणी नंतर केकच भांड बाहेर काढून घ्या आणी केक थंड झाला की हळूच केक बाहेर काढा आणी काप करुन घ्या.
- 5
छान मऊ मऊ केक तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
-
बिस्किट केक(Biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4#Kids favouriteबुस्कीट केक बनवायला खूप सोपा आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
-
झटपट बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4हे केक मी आप्पे पात्रामध्ये बनविले आहेत. अगदी झटपट बनतात हे कप केक Suvarna Potdar -
-
बिस्कीट ब्राऊनी केक (biscuit brownie cake recipe in marathi)
#EB4#W4#बिस्किट केक Deepali dake Kulkarni -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) लहानांन पासून ते मोठ्यांपर्यत आवडतो.... तो म्हणजे केक. कोणताही समारंभ असो किंवा पार्टी किंवा खास बड्डे असो... केक तर पहिला पाहिजे . अशीच साधी आणि सोप्पी रेसिपी ती म्हणजे ( बिस्कीटचा केक ).........Sheetal Talekar
-
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. Poonam Pandav -
मारी बिस्कीट पॉट केक (marie biscuit pot cake recipe in marathi)
#EB4#W4#innovative Komal Jayadeep Save -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
केक म्हटला की, लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं ,ओरिओ बिस्कीट केक लागतो खुप छान.विंटर स्पेशल रेसिपीज#EB4#W4 Anjali Tendulkar -
चाॅकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4विंटर स्पेशल रेसिपीजबिस्किटांचे केक करायला खूप सोपे आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पारले-जी बिस्कीट केक (parle-G biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक . Sujata Gengaje -
वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4# वाटी बिस्कीट केकस्नेहा अमित शर्मा
-
ओरिओ चाॅकलेट बिस्कीट केक (oreo chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4#ओरिओ_चाॅकलेट_बिस्किट_केक Ujwala Rangnekar -
कोको बिस्कीट केक (coco biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4हा केक अतिशय सोपा आहे, शिवाय रुचकर आहे.मुलांना चॉकलेट फ्लेवर खुप आवडतो. यात मी मगज व अक्रोड टाकले आहेत. या मुळे पौष्टिक देखील आहे. Rohini Deshkar -
-
बिस्किट आइसक्रीम (biscuit icecream recipe in marathi)
सध्या locdown असल्या मुळे घरात काही सहीत्त्या नसतात म्हणुन अगदी घरातल्या साहित्य पासुन आइसक्रीम बनवली,कोणत्या ही प्रकारेचे camical यूज़ नहीं केले यात,अणि खुपच छान फ्ल्वेर यतो ,लहान मुलांना खुपच आवडते आइसक्रीम झटापट अशी ब्ननारि रेसेपी आहे फुल चॉकलेट फ्ल्वेर येतो मस्त Sonal yogesh Shimpi -
पार्ले जी बिस्किट केक (Parle-g biscuit cake recipe in marathi)
#cooksnape# पार्ले बिस्किट केक Sampada shrungarpure यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
पारले जी बिस्कीट केक (parle G biscuit cake recipe in marathi)
#cpm6पारलेजी बिस्कीट मी लहानपानपासून खात आले आहे. पण पारले बिस्कीट वापरून आपण केकही बनवू शकतो असे लहानपणी मला कधीच वाटले नव्हते. पण कोरोना काळात लॉकडाउन मध्ये केक ची दुकानं बंद असल्यामुळे सगळेच बिस्कीट चा केक बनवायला लागले. मग मीही पारले जी बिस्कीट वापरून केक बनवला. आणि केक खूपच सुंदर झाला आणि लॉकडॉउन मध्ये केक खाण्याची इच्छा ही पूर्ण झाली.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
#मारी बिस्कीट केक Weekly trending recipe Shobha Deshmukh -
चॉकलेट बिस्किट पुडिंग (chocolate biscuit pudding recipe in marathi)
माझ्या घरात सर्वांना जेवणानंतर काही न काही गोड खायला फार आवडते .मग चॉकलेट आणि बिस्कीट घरात होते तर पुडिंग ट्राय केले. मग काय बिस्कीट चा पुडा संपेपर्यंत दोन-तीन दिवस रोज पुडिंग😃.. Reshma Sachin Durgude -
बिस्कीट केक (Biscuits cake recipe in marathi)
#EB4#W4 या आठवड्याच्या winter special चॅलेंज साठी मी हा केक कमीत कमी साहित्यात केला आहे. Pooja Kale Ranade -
माँगो बिस्किट केक (mango biscuit cake recipe in marathi)
#माँगो केक मैदा रवा गव्हाच्या पिठापासुन बनवले जातात पण मी आज तुम्हाला गुड डे बिस्किटपासुन माँगो केक कसा बनवायचा ते दाखवते चला बघु या Chhaya Paradhi -
हाइड एड सीक बिस्किट केक (एगलेस) (hide and seek biscuit eggless cake recipe in marathi)
वाढदिवस किंवा वर्धापनदिन यासारख्या खास प्रसंगी आपण बाहेरून केक्स ऑर्डर करत असाल तर स्वत: केक्स बनवण्याची आणि आपल्या स्वयंपाकाच्या कौशल्यांनी आपल्या पाहुण्यांना प्रभावित करण्याची वेळ आली आहे.कोणाला केक आवडत नाही, मिष्टान्नमधील प्रत्येकाची आवडती वस्तू केक आहे. तुम्ही खूप मेहनत घेतल्याशिवाय हे घरी खूपच चवदार केक बनवू शकता. Amrapali Yerekar -
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
More Recipes
- झणझणीत कोल्हापुरी मटण खिमा (mutton kheema recipe in marathi)
- पातीच्या कांद्याचा झुणका (patichya kandyacha zhunka recipe in marathi)
- ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
- डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
- शिमला मिरची, टोमॅटो, वाटाणा उपमा(upma) (shimla mirch tomato vatana upma recipe in marathi)
टिप्पण्या (3)