चीज मटार बटाटा वडा (cheese matar batata vada recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

चीज मटार बटाटा वडा (cheese matar batata vada recipe in marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोबटाटा
  2. 100 ग्रॅमसोडलेले मटार
  3. 2चीज क्यूब
  4. 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  8. कोथिंबीर
  9. 1/4 किलोबेसन
  10. 1/4 चमचाहळद
  11. टू पिंच खायचा सोडा
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम मटारचे दाणे व बटाटा कुकरमध्ये बॉइल करून घेणे ते थंड झाल्यावर बटाटा मटार एका पातेल्यात घेऊन त्यात हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला व चीज क्यूब किसून घालणे ते सर्व एकजीव करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करणे.

  2. 2

    एका पातेल्यात बेसन घेऊन त्यात हळद,थोडे मीठ व खायचा सोडा घालून थोडे थोडे पाणी घालून वड्या चे कव्हर तयार करणे तयार केलेला पिठात गोळा घालून गरम तेलात डीप फ्राय करून घेणे सर्व्ह करण्यास रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes