दुधीचे कोफ्ते (Dudhiche Kofte Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
दुधीचे कोफ्ते (Dudhiche Kofte Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी स्वच्छ धुऊन सोलून घ्यावा व तो किसून बारीक करून घ्यावा त्यातील पूर्ण पाणी काढून एका भांड्यात घेऊन त्यात मीठ, मसाला, हळद,गरम मसाला,धने पावडर,जीरे पावडर,मिरची आलं लसूण पेस्ट,बेसन,तांदळाचे पीठ सर्व घालावे.
- 2
ते मिश्रण पाणी न घालता एकत्र करून घट्ट असा गोळा तयार करून घेणे जास्त सैल असेल तर थोडे बेसन घालून घट्ट करावे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर छोटे छोटे गोळे बनवून तेलात तळून घ्यावे गोल्डन कलर येईपर्यंत तळावे.
- 3
क्रिस्पी कोफ्ते तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
-
-
अळूच्या पानाची भजी (Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
दुधीचे थालीपीठ (Dudhiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
पालक पोहे पराठा (Palak Pohe Paratha Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
उरलेल्या ब्रेडचे क्रिस्पी पकोडे (Left Over Bread Pakode Recipe In Marathi)
#BRR भारती संतोष किणी Bharati Kini -
रताळ्याचे कचोरी पुरण (Ratalyachi kachori Puran Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
कुरकुरीत चणाडाळ वडे (chanadal vade recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
चीज मटार बटाटा वडा (cheese matar batata vada recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16678421
टिप्पण्या