अंड्याचा केक (andyacha cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा,पिठी साखर,बेकिंग पावडर,सोडा,हे सर्व चाळुन घ्या.
- 2
अंडी,तेल,वनिला इसेन्स हे छान फेटून घ्या. फेटून झाले की मग त्यात जे चाळून ठेवल आहे ते घालुन एकाच दिशेने हळुवार मिक्स करुन घ्या.सर्व मिक्स झाले की लगेच एका भांड्याला तेल लावून थोडा मैदा भुरभुरवा आणी तयार मिश्रणा त्या भांड्यात ओता.
- 3
आता गैस वर कूकर मध्ये स्टँड ठेऊन त्यावर मिश्रणाचे भांडे ठेवा. कुकरचे झाकण लावताना कूकर ची शिटी काढून घ्या.गैस बारिक असावा.
- 4
45 मीनीटा त केक बनतो 10 मीनीट बंद गैस वर तसेच ठेवा आणी थंड झाला की मग कूकर मधुन बाहेर काढून हव्या त्या आकारात कापून घ्या.
(मी कोको पावडर वापरली नाही आपण वापरु शकता) - 5
खाण्यासाठी तयार छान मऊ लुसलूशीत केक.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6 #W6: E book challenge साठी मी अंड्याचा चॉकलेट केक बनवते. Varsha S M -
अंड्याचा मार्बल केक (marble cake recipe in marathi)
#EB6 #week6#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
-
-
ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक (dryfruit chocolate cake recipe in martahi)
#EB6 #W6अंड्यांचा केककेक हा लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग तो सतत बाहेरचा खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवला तर तो हवा तेवढा खाता येतो.चला तर मग बनवूयात आपण ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक Supriya Devkar -
-
-
अंड्याचा केक (andyacha cake recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज W6#अंड्याचा केक😋😋🍰🍰🍰🍰 Madhuri Watekar -
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6#WE6#विंटरस्पेशलरेसिपीजखाली दिलेल्या सर्व घटकांमध्ये दोन केक तयार होतात. खूपच सॉफ्ट आणि टेस्टी असे हे केक तयार होतात, नक्की करून बघा.....😋 Vandana Shelar -
केक (cake recipe in marathi)
#pcrकेक बनवन म्हटलं की ओहन आला पण सामान्य घरामध्ये प्रेशर कुकर हा हे ओहनच काम करतो. चला तर मग आज आपण केक बनवूयात कुकरच्या मदतीने. Supriya Devkar -
-
चाॅकलेट एग कपकेक्स (chocolate egg cupcake recipe in marathi)
#EB6#W6#अंड्याचा केककपकेक्स माझ्या मुलांना फार आवडतात.अंड्याचा वापर केल्यामुळे ,हे कपकेक्स खूप फ्लफी ,साॅफ्ट बनतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
कोको चोको केक (chocolate cake recipe in marathi)
असेच मन झाले कोको पावडर आणि चॉकलेटचा केक खाण्याची...माझ्याकडे जेवल्या नंतर काहीतरी स्वीट खायची खूप सवय आहे..म्हणून झटपट केक तयार केला..तसाही चॉकलेट केक मुलांना खूप आवडतो..आणि असला चॉकलेटी केक खाल्ल्यावर जिभेचे चोचले पूर्ण होतात,,,मन तृप्त होते.... हाहाहा 😝😝😝😝 Sonal Isal Kolhe -
-
चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)
मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले Maya Bawane Damai -
-
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#अंडा.अंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. याशिवाय चॉकलेट गणाश तयार करून मी हा केक डेकोरेट केलेला आहे. पावसाळ्याची सुरुवात आणि कोरोना असल्यामुळे मुलेही घरीच असतात कोरोना पावसाळा म्हणून आम्ही हा केक कापला. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. आणि लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Vrunda Shende -
झेब्रा केक पेस्ट्री (zebra cake pastry recipe in marathi)
#GA4 #week17Keywords: pastry Surekha vedpathak -
चॉकलेट केक (CHOCLATE CAKE RECIPE IN MARATHI)
#फॅमिली... केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.चला तर जाणून घेऊया घरगुती चॉकलेट केकची रेसिपी. Amrapali Yerekar -
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला. Kirti Killedar -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
More Recipes
- लसणाच्या पातीचे आयते (lasanachya patiche aayte recipe in marathi)
- डबल बटर लोडेड चमचमीत पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
- लाल भोपळा खट्टा -मीठा (laal bhopla khatta metha recipe in marathi)
- वडा सांबार चटणी (vada shambar chutney reciep in marathi)
- लसनी मेथी बटाटा (lasan methi batata recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15827042
टिप्पण्या