मटार भात (matar bhat recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#EB8 #W8
Onepot meal
टेस्टी व पौष्टिक भात होतो

मटार भात (matar bhat recipe in marathi)

#EB8 #W8
Onepot meal
टेस्टी व पौष्टिक भात होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीबासमती तांदूळ
  2. 2 वाटीमोड आलेले मटार(सोलून फ्रीज मध्ये ठेवलेली ८दिवसात मोड येतात)
  3. २ वाटी फ्लॉवर चे
  4. 10 काजू
  5. १०बदाम
  6. 1/2 वाटीकिसमिस
  7. 5मिरी
  8. चक्तिफुल
  9. दालचिनी
  10. मसाला वेलची
  11. टोमॅटो
  12. कांदे
  13. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  14. 2 टेबलस्पूनतिखट
  15. 1/2 टीस्पून हळद
  16. १०कढीपत्ता
  17. 2 टेबलस्पूनतेल
  18. चवीनुसारमीठ
  19. सुपरियेवढा गूळ
  20. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  21. आल लसूण सुक खोबर वाटण ३tsp
  22. चिमुटभरहिंग
  23. 1 टेबलस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    कांदा,टोमॅटो, कोथांबिर बारीक कापून घ्यावी,तांदूळ धून ठेवावा मग गॅस वर नॉन स्टिक प्यान मध्ये तेल घेऊन त्यात सर्व खडा मसाला,मोहरी,हिंग घालून कढीपत्ता घालवा

  2. 2

    मग कांदा,टोमॅटो व खोबऱ्याचा वाटण घालून मस्त परतावे, कांदा फ्राय झाला की त्यात काजू,बदाम,किसमिस हळद,तिखट,मीठ,मसाला,गूळ व मटार व फ्लवर घालून परतावे मग तांदूळ घालून परतावे

  3. 3

    मग तांदळाच्या दुपटीला थोड कमी गरम पाणी घालावे व छान परतून मिडीयम गॅस वर झाकून शिजू द्यावे

  4. 4

    मधे,मधे परतून शिजलेला चेक करावे
    शिजला की मग गॅस बंद करून तूप व कोथाबिर घालून सर्व्ह करावे सोबत पापड, ताक व लिंबू घेऊन खावे खुप टेस्टी भात होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes