मटार भात (matar bhat recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB8
#week8
#मटार भात
हिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून....

मटार भात (matar bhat recipe in marathi)

#EB8
#week8
#मटार भात
हिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मी.
4 सर्व्हिंग
  1. 2 कपबासमती तांदूळ
  2. 11/2 कपमटार
  3. 2लवंग
  4. 4मिरे
  5. 1 इंचदालचिनी तुकडा
  6. 1तमालपत्र
  7. 1/2 टीस्पूनजिर
  8. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  9. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 2 टेबलस्पूनबटर
  11. कोथिंबीर सजावीसाठी
  12. मीठ चवीनुसार
  13. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

30 मी.
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. मग त्यात लिंबाचा रस आणि साजूक तूप,मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्या.मटार पण पाण्यात हलके शिजवून घ्या.

  2. 2

    एका कढईत तूप आणि बटर घाला मग त्यात जिर खडे मसाले घालून मिक्स करा नंतर थंड झालेले मटार आणि भात घाला त्यात चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करा.

  3. 3

    मटार आणि भात घातल्यावर जास्त हलवू नये झाकण ठेवून 2 मी वाफ काढून घ्या.

  4. 4

    गरम गरम मटार भात वरून कोथिंबीर घालून नुसताच नाहीतर ग्रेव्ही आलेल्या भाजी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes