मटार भात (matar bhat recipe in marathi)

मटार भात (matar bhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत एक मोठा चमचा साजूक तूप घालून ते गरम झाल्यावर त्यात एक चमचा जीरे घातले. जीरे तडतडल्यावर त्यात लवंग, तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, काळेमिरी आणि हिरव्या वेलच्या घालून परतून घेतले.
- 2
मग परतून घेतलेल्या मसाल्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला. आणि पारदर्शक होईपर्यंत परतून घेतला. आणि त्यात दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घेतले.
- 3
नंतर त्या मसाल्यात मटार घालून चांगले परतून घेतले. त्यावर अर्धा तास भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घेतले. मग त्यातबेक चमचा गरम मसाला आणि लाल तिखट मसाला घालून चांगले परतून घेतले.
- 4
मग त्यात दिड कप तांदळाला 3 कप पाणी घालून, व चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळावे.
- 5
आणि मंद गॅसवर छान शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावा गरमागरम मटारदाण्याचा भात. हा भात चवीला खूप सुंदर लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मस्त मसालेदार पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड पावटे भात साठी मी आज माझी मस्त मसालेदार पावटे भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8E-book विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज Manisha Satish Dubal -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजमटार भात पटकन होतो तसेच पोटभरीचा पण आहे Sapna Sawaji -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Weekहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋#मटार भात🤤🤤 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
-
-
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी किवर्ड मटार पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटकीची उसळ पाव ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#मटार भातहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून.... Shweta Khode Thengadi -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड जवसाची चटणी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटण बिर्याणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
खजुराची बर्फी (khajurchi barfi recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड खजुराची बर्फी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार भात अनेक तऱ्हेने बनवला जातो मग त्यात तो साधा पांढरा मटार भात असतो किंवा मटार मसालेभात. मटर भातामध्ये हे त खडा मसाला वापरून बनवला गेला तर तो खूप छान होतो. चला तर मग आज बनवूयात मटार भात Supriya Devkar -
मटार भात (matar bhat recipe in martahi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebbok "मटार भात" लता धानापुने -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपीज#week 8#EB8हिवाळ्यात मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात. बर्याच पदार्थात मटार चा वापर केल्या जातो. मटार भात रूचकर प्रकार केला. Suchita Ingole Lavhale -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse
More Recipes
टिप्पण्या