कांद्याची पात मूग डाळ घालून (kandyachi pat moong dal recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

छान चवदार अशी ही भाजी.
:-)

कांद्याची पात मूग डाळ घालून (kandyachi pat moong dal recipe in marathi)

छान चवदार अशी ही भाजी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीं
३,४ जण
  1. 1जुडी कांदा पात
  2. ४-५ मिरची लसूण
  3. 1/2 टेबलस्पूनहळद
  4. २ पळी तेल
  5. चवी नुसारमीठ
  6. जीरे मोहरी हिंग

कुकिंग सूचना

१५ मीं
  1. 1

    डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.१ तास भिजत घालून ठेवावी. कांदा पात बारीक चिरून घ्या.लसूण मिरची पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    क ड ई ट तेल घालून त्यात जीरे हिंग मोहरी घालून फोडणी करावी.दाल घालावी थोडे पाणी घालून डाळ शिजवावी.आत्ता त्यात कांदा घालून
    पूर्ण कोरडी होऊ पर्यंत भाजी शिजून घ्या.

  3. 3

    पोळी सोबत सर्व्ह करा.😍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes