मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#EB8 #W8 #रेसिपी इ बुक चॅलेंज

मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)

#EB8 #W8 #रेसिपी इ बुक चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. 150 ग्रॅम मोड आलेली मटकी
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1-2मिरच्या बारीक चिरून
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 पिंचहिंग
  7. 5-6कडिपत्याची पाने
  8. 1/4हळद
  9. 1-2 टीस्पूनतिखट
  10. 1-2 टीस्पूनआल लसुणाचा ठेचा
  11. 1-2 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबिर
  12. चविनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मटकीची उसळ करण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा मोड आलेली मटकी, चिरलेला कांदा व मिरच्या, ठेचलेलेआलं लसुण व इतर साहित्य

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग परतुन त्यातआलं लसणाचे ठेचलेला ठेचा, कडिपत्ता परता त्यात चिरलेला कांदा मिक्स करून गुलाबी होईपर्यत परतुन घ्या नंतर त्यात मिरच्या परता, हळद, तिखट मिक्स करून परता

  3. 3

    नंतर त्यात मोड आलेली मटकी मिक्स करून परता चविनुसार मीठ व थोडे गरम पाणी मिक्स करून झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे शिजवा वरून थोडी कोथिंबिर चिरून मिक्स करा आपली मटकीची उसळ खाण्यास रेडी

  4. 4

    तयार गरमागरम मटकीची उसळ प्लेटमध्ये काढुन वरून चिरलेली कोथिंबिर व बाजुने फरसाण देऊन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes