मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)

मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी काढून घ्यावे मटकी आणि मूग धुऊन घ्यावेत काहीवेळा मटकीला वासही येतो त्यामुळे तिथून घेतलेले चांगले.आता कढईमध्ये तेल गरम करावे जीरे मोहरी आणि हिंगाची फोडणी तयार करावी सोबत कढीपत्ता घालावा आणि फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्या
- 2
कांदा भाजून झाला की त्यामध्ये लसूण खोबर्याचे वाटण घालावे व दोन मिनिटे परतावे त्यानंतर त्यात टोमॅटो घालून मीठ घालावे टोमॅटो लवकर विरघळेल टोमॅटो थोडा विरघळत आला की त्यामध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला घालून घ्यावा सर्व परतून घ्यावे आणि मग मटकी आणि मूग घालून सर्व एकदा कोरडेच हलवून घ्यावे
- 3
मटकी शिजण्या पुरते पाणी घालून घ्यावे झाकण ठेवून मटकी वाफ येऊ द्यावी पाणी आटत आले की त्यात कूट घालून घ्यावा सोबत कोथिंबीर घालून घ्यावी
- 4
ज्यांना कोरडी उसळ आवडते त्यांनी उसळ कोरडी होईपर्यंत परतावे पण थोडेसे ओलसर असेल तर ती उसळ खायला छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड मटकीची सुकी उसळ खुप टेस्टी होते. Charusheela Prabhu -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8मोड आलेल्या मटकीची पौष्टीक उसळ...... Supriya Thengadi -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 { #विंटर स्पेसल रेसिपीज Ebook } मस्त चमचमीत मटकीची उसळ.Sheetal Talekar
-
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड आलेली मटकी आणि त्याची उसळ... आहाहा... भेळ केल्याशिवाय खाल्ली असे शक्यच नाही...मटकी छान मोड आलेली पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्याचे व उबदार जागी जाळीच्या चाळणीमध्ये झाकून ठेवावी... मस्त मोड येतात. कुणी सुती कापडाने घट्ट गुंडाळून ठेवतात.चला पाहूया मटकीची उसळ. Shital Ingale Pardhe -
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
मटकी उसळ (mataki usal recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राऊट गोल्डन ऍप्रॉन मध्ये स्प्राऊट हा कीवर्ड ओळखून मी आज मटकीची उसळ बनवली आहे. उसळ हा पदार्थ करायला सोपा आणि आवडीचा आहे. प्रत्येकाची उसळ करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी केलेली उसळ तुम्हला आवडते का ते सांगा. Rupali Atre - deshpande -
-
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "मटकीची उसळ"मटकीची उसळ आणि सोबत कांदा, टाॅमेटो, कोथिंबीर, फरसाण.. एकदम भारी बेत.. लता धानापुने -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#week8मटकीची उसळ वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता आज मी मिसळ सारखी उसळ करणार आहे . Hema Wane -
-
चमचमीत मटकी (matki recipe in marathi)
#EB8 #W8 Winter specialमटकी उसळ घरोघरी बनवली जाते.महाराष्टात मिसळ खूप प्रसिद्ध आहे त्यात प्रामुख्याने मटकी वापरली जाते.चवीला मसालेदार चमचमीत लागते.भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.अशी ही चमचमीत मटकी मी बनवली. चला तर ...पाहुयात काय सामुग्री लागते.. Mangal Shah -
मटकी विथ पनीर (matki with paneer recipe in marathi)
मोड आलेले धान्य म्हणजे सर्वांसाठी स्पेशल मटकी . माझी मटकीची भाजी ही पनीर घालून केलेली. त्यामुळे सर्वांना आवडणारी .#CPM3 Anjita Mahajan -
मटकीची उसळ पाव (matkichi usal pav recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटकीची उसळ पाव ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकी कटलेट (Matki Cutlet Recipe In Marathi)
मटकीची उसळ खावून कंटाळा आला परंतु मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून त्याचे कटलेट बनविले आणि मंडळी ते उत्तम, पोटभरू झाले शिवाय पौष्टिक आणि चविष्टही! Pragati Hakim -
-
-
मिक्स बीन्स मटकी भाजी (mix beans matki bhaji recipe in marathi)
भाजी रेसिपीमोड आलेल्या मटकीची उसळ, मिसळ सगळयांना आवडते. पण आज मी बीन्स (श्रावण घेवडा ) व मोड आलेली मटकी यांची मिक्स भाजी पोस्ट करत आहे. या कॉम्बिनेशन ने केलेल्या भाजीची खूपच छान टेस्ट लागते. टिफिन मध्ये देण्यासाठी मस्त भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
-
मटकीची उसळ (mataki usal recipe in marathi)
कडधान्य आरोग्याला खूप जास्त चांगले आहे , माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,मटकी मध्ये भरपूर फायबर ,ऊर्जा,प्रोटीन्स ,व्हिटॅमिन,असतात.आज मी नाश्त्याला मटकीची उसळ बनवीत आहे. चाट,सलाड,कोशिंबीर, मध्ये मटकीची उपयोग करते. उसळ हा एक हेल्धी नाष्टा आहे. rucha dachewar -
-
मटकीची उसळ (matakichi usal recipe in marathi)
#GA4#week11-आज मी गोल्डन ऍप्रन मधील स्प्राऊट्स हा शब्द घेऊन मटकीची उसळ बनवली आहे. Deepali Surve -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या