ज्वारी बाजरी ची भाकरी

Swayampak by Tanaya @cook_20739819
अस्सल मराठमोळ्या भाकरी ची चव ... साधी सोपी पण बहुतेकांना ना जमणारी...
ज्वारी बाजरी ची भाकरी
अस्सल मराठमोळ्या भाकरी ची चव ... साधी सोपी पण बहुतेकांना ना जमणारी...
कुकिंग सूचना
- 1
एका भांडयात ज्वारी व बाजरी ची पिठ एकत्र करावी
- 2
कोमट पाणी आवश्यकतेनुसार घालून पिठ छान मळून घ्यावे. पिठ छान मऊ होईर्यंत मळावे. पिठ मऊ झाले तर भाकरी छान लाटली जाते.
- 3
हाताने जमत नसल्यास एखाद गुळगुळीत ताट घेवून थोडे तेल लावून थापावी. अथवा सावकाश चपाती सारखी पण लाटू शकता.
- 4
तवा गरम करावा. भाकरी घालावी. वरून पाणी चा हात फिरवावा. म्हणजे भाकरी मऊ होते. दुसऱ्या बाजूने परतून भाजावी.
- 5
खास टीप.. भाकरी चे पिठ मळताना मीठ घालू नये, म्हणजे भाकरी बनवताना तुटत नाही. भाकरी भाजताना वरून पाण्याचा हात फिरवावा म्हणजे भाकरी मऊ होते.
Similar Recipes
-
-
ज्वारी बाजरी भाकरी. (jowari bhakri recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड--Jowar..ज्वारी.. ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते आणि मुळव्याधीचाही त्रास होत नाही..पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी..acidityहोत नाही. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.लालपेशींचीवाढ होण्यासमदतहोते.गुगलस्त्रोत.. ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खाव्यात.. चला तर मग गरमागरम भाकरी करु या. Bhagyashree Lele -
ज्वारी ची भाकरी (jowari chi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowarहा कीवर्ड घेऊन मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे. Dipali Pangre -
ज्वारी ची भाकरी विद वांगे भाजी (Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#Healthydietतळलेल्या वांग्याच्या भाजी बरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
बाजरी ची भाकरी (bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर .भोगीला आपण बाजरी ची भाकरी बनवतो व वरून तीळ लावतो बाजरी व तीळ गरम असले मुळे थंडीत खाण्याचे खूप चांगले फायदे आहेत. Rajashree Yele -
गावरान पद्धतीने ज्वारी ची तिळ लावून भाकरी (Gavran Jwari Chi Til Laun Bhakri Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी#ज्वारी#भाकरी Sampada Shrungarpure -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
मीक्स पिठाची फूलका भाकरी (mix pithache fulka bhakhri recipe in marathi)
#HLR #हेल्दी_रेसिपी ...आज मी सगळ्या डाळी ,धान्या मीक्स करून पिठ दळले आणी त्याची पातळ फूलका टाईप भाकरी बनवली ...हेल्दी पचायला हलकी अशी ही तिखट मीठ टाकलेली दह्या सोबत ,चटणी सोबत सूद्धा नूसती छान लागते ....पण मी गरम ,गरम वांग्याच्या भाजी सोबत सर्व केली ..खूप छान लागते ..आणी तब्येतीला पण छान .... Varsha Deshpande -
नाचणी,ज्वारी भाकरी (Nachni jowari bhakri recipe in marathi)
#भाकरी...#नाचणी ज्वारी भाकरी... Varsha Deshpande -
मिसळीची भाकरी (mislichi bhakri recipe in marathi)
सध्याच्या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःसोबत परिवाराची सुद्धा काळजी घेणे अनिवार्य आहे प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा प्रत्येक सुगरणी ने विचार करायला हवा त्यामुळे जेवणात विविधते सोबतच पौष्टिक पदार्थ समाविष्ट करण्याच्या हेतूने आज ही भाकरी तयार झाली Bhaik Anjali -
बाजरी ची खीर (bajrichi kheer recipe in marathi)
#बाजरीचीखीर सातारा म्हटलं की आठवत बाजरीचा खिचडा पण आज मी बाजरी ची खीर बनवली आहे खूप छान झाली होती चव तर अप्रतिम 👌👍😊 Rajashree Yele -
तीळ लावलेली बाजरी भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#cooksnap- थंठीमध्ये हमखास केली जाणारी बाजरी भाकरी अतिशय पौष्टिक आहे, तेव्हा मी स्मिता ताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. केली आहे. Shital Patil -
-
बाजरी, ज्वारीचा उपमा (bajari jwari upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमागोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये उपमा हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे.आजचा मेनू पचायला हलका पौष्टिक भिजविलेल्या बाजरी ज्वारीचा उपमा🥘🍲बाजरी ची भाकरी खाण्याने ऊर्जा मिळते ती शरीरा साठी लाभदायक ठरते व भुक देखील लवकर लागत नाही. ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत.ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना ऍसिडिटी त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.आज आपण बनविणार आहोत पचायला हलका पौष्टिक भिजविलेल्या बाजरी,ज्वारीचा उपमा🥘🍲 Swati Pote -
बाजरीची तीळ लावून भाकरी (bajrichi teel bhakhri recipe in marathi)
राजश्री येले ताईन ची भाकरी cooksnap केलीय Charusheela Prabhu -
-
रागी (नागली ची भाकरी) (naglichi chi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Week20रागी ही नाचणी/ नागली ह्या नावाने संबोधल्या जाते अतिशय पौष्टीक भरपुर प्रमांणात कॅल्शियम असणार रागी लहानांपासुन तर मेठ्यांपर्यंत सर्वांना चालणारी आहे, ह्यापासुन डोसा, उतप्पा, इडली , कुकीज , नानकटाई ,ढोकळा,पेच, पराठा ... असे बरेच पदार्थ बनवतां येतात, पण मी आज नागली ची भाकरी नासत्यासाठी बनविली आहे, गरम भाकरी त्यावर साजुक तूप व गुळ असा ही मेनु , चला तर मग बघु या ... Anita Desai -
बाजरी ज्वारी आप्पे (bajri jowari appe recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#बाजरीची रेसिपी स्पेशल चॅलेंजमी माधुरी वाटेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई आप्पे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
आंबाडी ची भाकरी (ambadi chi bhakri recipe in marathi)
कांदा भाकरी ची चव नाही,गव्हाच्या पोळीला ।दोन हात लागतात सख्या,जीवनाच्या गाडीला। Tejal Jangjod -
तीळ मिश्रित ज्वारी ची भाकरी (Til Mix Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअमअसते. म्हणून रोजच्या आहारात तिळाचा वापर जरूर करावा. SHAILAJA BANERJEE -
तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)
थापून केलेली भाकरी स्वादिष्ट लागते. लगेच नाही जमत पण सवयीने नक्की बनविता येते. आधी लहान करायला शिका. हळूहळू मोठी भाकरी करण्यास शिकाल. Seema More Salvi -
बाजरी थालीपीठ (bajari thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week12 foxtail millet हा किवर्ड वापरून मी बाजरीचे थालीपीठ बनवलं आहे. बाजरी ही हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगली असते. बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही.अशा प्रकारे जर थालीपीठ बनवून खाल्लं तर बाजरी मधील पोषक गुण त्यांना मिळू शकतात. मी लहान असताना मला बाजरीची भाकरी अजिबात आवडत नव्हती. मग आई असे प्रयोग करून बाजरी खायला लावायची.माझी आई अशी थालीपीठ बनवायची मीही तशीच बनवली आहेत. Shama Mangale -
मटकीची आमटी आणी ज्वारी ची भाकरी(matkichi bhaaji ani jawarichi bhakari recipe in marathi)
#रॆसिपीबुक गावाकडची आठवण माझी आज्जी ची ही चवीश्ट आणी झटपट हीणारी रॆसिपीआणी पौष्टीक आहॆ माझ्या वडलांचीआई माझी आज्जी अजुन आहॆ़ माझ बालपण गावाकडचॆ आहॆ़ Savita Jagtap -
मिक्स धान्याची भाकरी(बेरड्याची) (Mix Dhanyachi Bhakri Recipe In Marathi)
#WWRविंटर रेसिपीज चॅलेंज थंडी ला सुरवात झाली की जेवणात खुप रुची येते. वातावरणाशी पोषक असे पदार्थ यावेळी केल्या जातात. त्यात मिक्स धान्याची भाकरी जेवणाची लज्जत वाढते. Suchita Ingole Lavhale -
मेथीची भाकरी (methichi bhakhri recipe in marathi)
#cooksnap सुचेता देवधर यांची रेसिपी.भाकरी ही पचायला हलकी असते मग तुम्ही नेहमी च्या भाकरीला थोडा ट्विस्ट करून वेगळ्या पद्धतीने ही बनवू शकता. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
बाजरी ची खीचडी (bajrichi chi khichdi recipe in marathi)
#cpm8 बाजरी ची खीचडी ही तशी थंडी च्या दिवसात जास्त खाल्ली जाते. पौष्टिक व हेल्दी अशी ही खीचडी भाज्या घालुन पण छान लागते. Shobha Deshmukh -
नाचणी ज्वारी बिस्कीट
#lockdown#लॉकडाऊन बिस्कीट मुलांना अतिशय आवडतात. नाचणी ज्वारी ची बिस्कीट मुलासाठी पोश्टिक पण आहेत व भूक भागवण्यासाठी पण उत्तम आहेत. Swayampak by Tanaya -
टोमॅटोचे पिठले आणि कळण्याची भाकरी (kanda tomatoche pithla ani kadynachi bhakri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरीमस्त आवडता बेत.....पिठले आणि भाकरी.... Supriya Thengadi -
भोगी स्पेशल भाकरी (bhogi special bhakhri recipe in marathi)
#मकर#भोगीस्पेशलभाकरी#भाकरीसंक्रांतिच्या आधी भोगी त बनवली जाणारी भाजी, आमटी, चटणी ,झुणका, पिठलं,बरोबर भाकरी छान लागते. भाकरीबरोबर त्याची चव वेगळी लागते ती चव पोळीबरोबर नाही येत भाकरी हा प्रकार सगळ्यासाठी खूपच उत्तम आहे याचे बरेच फायदे आपल्याला माहीतच आहे आज सगळेच भाकरी खावी असे समजून गेले आहे . हाय फायबर असल्यामुळे पचायलाही खूप हलकी असते शिवाय डायटिंग करणाऱ्यांसाठी ग्लुटेन फ्री असते. तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल ब्रेड, बंन ,पाव यावर तीळ लावलेली असते हे झाले विदेशी ब्रेड, ही भाकरी आपला देसी ब्रेड आहे.भाकरीचे बरेच प्रकार बनवले जातात ज्वारी,बाजरी, तांदूळ , नाचणी, मिश्र पिठाची भाकरी असे बरेच प्रकारे बनवली जाते अमुक भाज्या असतात त्या भाकरी बरोबर छान लागतात. रात्रीच्या जेवणात भाकरी शरीरासाठी उत्तम असते. मी भोगीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी तीळ लावून केली आहे. Chetana Bhojak -
"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी"(Multi Grain Pithachi Tilachi Bhakri Recipe In Marathi)
#TGR"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी" महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण!चला तर मग आज आपण मस्त तीळ लावून खरपूस अशी भाकर बनवूया...♥️ Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11658175
टिप्पण्या