बाजरीची भाकरी (bajrichi bhakhri recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#मकर
भोगीच्या दिवशी , भोगीची भाजी, बाजरीची भाकरी मस्तच लागते.चला तर मग करूया

बाजरीची भाकरी (bajrichi bhakhri recipe in marathi)

#मकर
भोगीच्या दिवशी , भोगीची भाजी, बाजरीची भाकरी मस्तच लागते.चला तर मग करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1 कपबाजरीचे पीठ
  2. पाणी आवश्यकतेनुसार
  3. मीठ
  4. तिळ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    परातीत बाजरीचे पीठ घेऊन कोमट पाणी घालावे व चांगले मळावे.

  2. 2

    परातीत भाकरी थापून घ्यावी.वरून तिळ पसरवावे.

  3. 3

    भाकरी थापून झाली की तव्यावर टाकावी.वरच्या भागावर पाणी पसरावे.भाकरी जरा कोरडी झाल्यावर उलथन्याने उलटवावी.

  4. 4

    दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावी.गरमागरम खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes