स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)

वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम स्ट्रॉबेरी धुऊन स्वच्छ करून घ्याव्यात त्याची हिरवी पाने काढून घ्यावीत आता ड्रायफ्रूट्स चा जाडसर कूट करून घ्यावा आणि पिठीसाखर ही करून घ्यावे
- 2
ब्रेड से ब्रेडक्रम्स करून घ्यावेत स्ट्रॉबेरीचे काप करून स्ट्रॉबेरी मिक्सर मधून बारीक प्युरी करून घ्यावी
- 3
आता कढाई मध्ये हि प्युरी ओतावी आणि आता त्यामध्ये पिठीसाखर घालून घ्यावी हे मिश्रण थोडे आटवण्यास ठेवावे
- 4
मिश्रण आटत असताना त्यामध्ये इसेंस घालून घ्यावे आवश्यक आवश्यक असल्यास गुलाबी रंग घालून घ्यावा आता थोडी आली की त्यामध्ये तयार ड्रायफ्रूट्स ची भरड घालून घ्यावे आणि सोबत ब्रेड क्रम्स घालून घ्यावेत तसेच यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यावे
- 5
मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे मिश्रण कढई ला चिटकणे बंद झाले की तूप लावलेल्या ताटात ओतावे
- 6
तयार मिश्रण पसरून घ्यावे व वरून ड्रायफ्रूट्स चे काप फिरवावेत थापलेली वडी फ्रिजमध्ये ठेवावी अर्ध्या तासानंतर ही वडी सेट होते ती काढून घ्यावी आणि त्याचे आवडीनुसार काप करून घ्यावेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी -स्ट्रॉबेरी बाजारात यायला लागल्या की आमच्याकडे सकाळी वॉक करून आलो की मी स्ट्रॉबेरी मिल्क शेक नेहमीच बनवते. बनवायला सोपा पटकन होतो आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
नैवेद्यम् बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीघरातील स्त्रियांना नेहमीच हा प्रष्न पडतो कि नैवेद्य काय करायचा?कधीकधी छोटेमोठे व्रतवैकल्य असतात मग अशा वेळी ईतर कामेही असतात,मग असे वाटते कि पटकन काहीतरी छान नैवेद्य करावा.अशाच साठी मी सगळ्यांसाठी खास रेसिपी आणली आहे नैवेद्यम बर्फी...खर तर ही बर्फी मंदिरांमधे सणासुदिला प्रसाद म्हणून करतात,पण त्या मधेही बरेच प्रकार आहेत.आजची बर्फीची रेसिपी ही अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यामधुन पटकन होणारी आहे..तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी आहे... Supriya Thengadi -
स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)
#EB13 #W13सध्या स्ट्रॉबेरीज मार्केट मध्ये खूप दिसतात, मला त्यांचा लालचुटुक रंग फार आवडतो. स्ट्रॉबेरी पाहिल्या तरी फ्रेश वाटते. त्या वापरुन अनेक डेझर्ट्स, ड्रिंक्स आपण बनवू शकतो. मिल्कशेक, आईस्क्रीम, स्मुदी ,केक्स मध्ये स्ट्रॉबेरी अनेकवेळा छान कॉम्बिनेशन मध्ये वापरली जाते. आजची रेसिपी ही थोडी वेगळी आहे. स्ट्रॉबेरी crumble हा थोडा वेगळा प्रकार आहे... त्याला मी कपकेक रुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला भीती होती की हा प्रयोग फसणार की काय पण हे cupcakes खूपच टेस्टी झाले.. वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून खाताना तर खूपच मजा आली.Pradnya Purandare
-
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
स्ट्रॉबेरी गुलकंद रोज आईस्क्रीम (strawberry rose gul kand ice cream recipe in marathi)
#icrआईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की खूप किचकट आणि कठीण आहे पण आईस्कीम आईस्क्रीम बनवणे अजिबात कठीण नाही ऑल टाईम माय फेवरेट स्ट्रॉबेरी गुलकंद रोज आईस्क्रीम Gital Haria -
ब्रेडची बर्फी (breadchi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9 तेचतेच खाऊन कंटाळा येतो पण हि आगळी वेगळी ब्रेड ची बर्फी घेऊन आले आहे खास तुमच्या साठी Manisha Joshi -
चॉकलेट स्ट्रॉबेरी 🍓बुके (chocolate strawberry Bouquet recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटईन वीक आहे तर चॉकलेट रेसिपी तर झालीच पाहिजे सो माझी ही चॉकलेट रेसिपी आली आहे❤️...या चॉलेट्स मध्ये स्ट्रॉबेरी ,🍓, ♥️ आणि डार्क चॉकलेट आहे सो डार्क चॉकलेट हे कॅलरीज बर्न करतात म्हणे सो तुमचा व्हॅलेंटाईन जर हेल्थ कॉन्सिअस असेल , नसेल तरीही त्याला असे 🍑🍓 हार्ट शेप चे 🍓 चॉकलेट दिले तर तो इंप्रेस 😜..मी माझ्या valentine साठी हे बुके स्टाईल चॉकलेट्स बनवलेत...तर चला रेसिपी बघुयात😍 Megha Jamadade -
स्ट्रॉबेरी क्रश (Strawberry Crush Recipe In Marathi)
#HVया सीजन मध्ये भरपूर स्ट्रॉबेरी बाजारात मिळते माझ्याकडे आलेले स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर वरून मला एका फ्रेंडने आणून दिली आहे मग मी या स्ट्रॉबेरीची क्रश बनवून ठेवते त्या क्रश ने मिल्क शेक सरबत ,मोईतो ,आईस्क्रीम बरेच प्रकार तयार करू शकते अशा प्रकारचे क्रश करून ठेवले भरपूर टिकते आणि स्ट्रॉबेरी एक किंवा दोन दिवसच फ्रेश राहते नंतर खाल्ली जात नाही मग अशा प्रकारचे क्रश करून ठेवता येते. Chetana Bhojak -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (महाबळेश्वर स्पेशल) (strawberry with cream recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी स्ट्रॉबेरी विथ क्रीम पहिल्यांदा महाबळेश्वर येथे खाल्ले होते ते मला प्रचंड आवडले म्हणून मी ते घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला म्हणून मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे. Rajashri Deodhar -
-
कोकोनट गुलकंद संगम बर्फी (coconut gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2 नारळी पौर्णिमा मग नारळाच्या पाककृती करायच्याच .. नाही का .. ही बर्फी मी माझ्या लेकी कडुन शिकले आहे. तोंडात टाकताच लगेच विरघळणारी ही बर्फी ..नारळ आणि गुलकंदाचा मधुर संगम ..एखाद्या सराईत हलवायाला सुद्धा हार मानावी लागेल ..ईतकी छान होते .. Bhaik Anjali -
स्टॅाबेरी हार्ट बर्फी (strawberry heart barfi recipe in marathi)
#Heart#स्टॅाबेरी बर्फी# ०हॅलेनटाईन डे म्हटल की डोळ्यांसमोर येत ते म्हणजे प्रेमाच प्रतीक लाल रंगांचा फुल , म्हणुन मी सुध्दा आज फक्त लाल स्टॅाबेरीचा वापर केला आहे , तो पण हार्ट शेप मधे बर्फी केली , चला तर मग बघु या ..... Anita Desai -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी# म्हटले की आठवते महाबळेश्वर . Rajashree Yele -
पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋 Madhuri Watekar -
-
जॅम कलाकंद बर्फी (jam kalakand barfi recipe in marathi)
#gurअराध्य दैवत गणपतीच्या आगमनाने घरात गोडधोड बनवले जाते तर चला मग मोदकासोबत बर्फी बनवूयात.. Supriya Devkar -
पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)
#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला Chhaya Paradhi -
स्ट्रॉबेरी स्मूदी (strawberry smoothie recipe in marathi)
#GA4 #week15सध्या बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी आल्या आहे. पौष्टीक वा झटपट ब्रेकफास्ट साठी ही रेसिपी आहे. Kalpna Vispute -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry Milk Shake recipe in marathi)
#FD उपवास असतो तेव्हा किंवा रात्री जर जेवण जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी सकाळी लाईट खावे वाटते तेव्हा आपण हा मिल्क शेक करू शकतो किंवा स्ट्रॉबेरी एकदम च पिकतात तेव्हा संपवण्यासाठी हा उपाय छान आहे Smita Kiran Patil -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)
#Healthydiet#winter special shakeस्ट्रॉबेरी शेक अतिशय निरोगी आणि चवदार आहे. हे व्हिटॅमिन सी आणि ए साठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
-
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
सब्जा स्ट्रॉबेरी माॅकटेल (sabja strawberry mocktail recipe in marathi)
#cooksnapBhagyshri lele ताईंची ही रेसिपी .स्ट्रॉबेरी भरपूर असल्यामुळे नव्या रेसिपी बनवूयात असे ठरले तरी जुन्या रेसिपींना पहीले प्राधान्य दिले जातेच हातखंडा असतोना म्हणून. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या (3)