आले पाक (aale pak recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

आले पाक (aale pak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
  1. 1 टेबल स्पूनसाजूक तूप
  2. 3/4 कपआल्याचा किस
  3. 1 1/2 कपसाखर

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. आले स्वच्छ धुवुन पुसून घ्या. साल काढून किसून घ्या..

  2. 2

    आता आले किस व साखर मिक्सरमधून फाइन पेस्ट करा. गॅसवर कढईत एक टी स्पून तूप घालूनआलं व साखर पेस्ट घाला.फ्लेम लोमिडियम ठेवा.

  3. 3

    सतत ढवळत रहा. सुरवातीला मिश्रण पातळ होईल नंतर हळूहळू घट्ट व्हायला लागते.आता मिश्रण कढइचे सुटेपर्यंत शिजवून घ्या.

  4. 4

    एका प्लेटला तूप राहिलेले लावून घ्या. मिश्रण त्यावर पसरवून घ्या. गरम असतांना कट मारून घ्या व थंड झाले की आलः पाकाच्या वड्या करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes