आले पाक (aale pak recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#EB10 #week10
#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook

आले पाक (aale pak recipe in marathi)

#EB10 #week10
#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपआलं काप
  2. 1/2 कपगूळ
  3. 1 टीस्पूनसाजूक तूप
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1/4 टीस्पूनजायफळ पूड

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम आलं स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून त्याचे लहान तुकडे करुन घेतले. गुळ किसून घेतला.

  2. 2

    मिक्सर मध्ये आलं काप व गुळ घालून त्याची पेस्ट करून घेतली. मग पॅनमध्ये वरील मिश्रण ओतून तो पॅन गॅसवर ठेवून सतत हलवत राहिले. आता मिश्रण घट्टसर होत आल्यावर त्यात हळद व जायफळ पूड घातली.

  3. 3

    घट्ट झालेले मिश्रण ग्रिसींग केलेल्या पोलपाटावर ओतून ग्रिसींग केलेल्या लाटण्याने लाटून घेतले. मग त्याच्या वड्या कट केल्या.

  4. 4

    आले पाक वड्या डीशमधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes