आलेपाक (aale pak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लवंग, दालचिनी, काळमिरी, जीरे व जायफळ हे सर्व थोडे भाजून बारीक करावे व ती पावडर आलं वाटताना मिक्सरमध्ये घालावी, दूध घालावे बारीक पेस्ट करावी.
- 2
गॅस वर तसराळे ठेवून त्यात तूप घालावे व आल्याची वाटलेली पेस्ट त्यात घालून पाच मिनिटे परतून घ्यावे नंतर त्यात पेस्ट च्या डबल साखर घालून चांगले शिजवून घेणे.
- 3
एका ताटाला थोडे तूप लावणे व पाक चांगला घट्ट झाल्यावर तो ताटात टाकून चांगला पसरवून घेणे व थोडे थंड झाल्यावर वडी पाडणे. हिवाळ्यामध्ये आलेपाक खाणं शरीराला खूपच चांगले असते सर्व्ह करण्यास वडी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड आलेपाक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसात होणार्या सर्दी,खोकला,घसा खवखवणे यावरचे रामबाण औषध म्हणजे आलेपाक.....तर पाहुया याची सहज,सोपी रेसीपी..... Supriya Thengadi -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#week 10#EB10आलेपाक चविला खुप छान, उष्ण असल्यामुळेच हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम Suchita Ingole Lavhale -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10थंडीच्या दिवसांत केली जाणारी रेसिपी.संधीवात,सर्दी-खोकल्यावर उपयुक्त. Sujata Gengaje -
-
-
-
-
-
-
-
-
दिव्य आलेपाक वटी (aale pak gole recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट आलं :: सर्दी , खोकला , सांधेदुखी , कफनाशक , पित्तनाशक , पचनशक्ति , अशा अनेक विकारांवर गुणकारी आहे . ह्यात अनेक औषधीयुक्त जिन्नस असल्याने , त्यातील पोषकता वाढली आहे . ही वाटीचघळून खायची आहे ." आलेपाक वडी रोज खा ,आजारापासून मुक्त व्हा Madhuri Shah -
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
थंडीच्या दिवसात तोंडाला चव येण्यासाठी,छोट्या मोठ्या आजारांसाठी परफेक्ट असा आलेपाक#EB10 #week10Pallavi
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 थंडीमध्ये आल्याचा आलेपाक हा घशासाठी खूपच औषधी मानला जातो हा आलेपाक बनवायला तसा खूप सोपा आहे . चला तर मग बनवूयात आलेपाक.घश्यात खवखव होणे,खोकला होणे यात आलेपाक मुळे आराम पडतो. Supriya Devkar -
आलेपाक (गुळातला) (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10आल्याच्या वड्या अर्थातच आलेपाक थंडीत आरोग्यास अगदी उत्तम आहेत. Shital Muranjan -
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10अतिशय रुचकर व करायला सोपी अशी ही पाककृती शरीरासाठी औषधी व पाचक आहे Charusheela Prabhu -
आले पाकवडी (aale pak vadi recipe in marathi)
#EB10#W10सर्दी खोकला यासाठी अत्यंत गुणकारी घरगुती असे हे औषध.:-) Anjita Mahajan -
आले पाक वडी (aale pak vadi recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये आपण आल्या चा भरपूर उपयोग करतो. आमच्याकडे आलेपाक वडी खूप आवडते. शिवाय आले इम्मुनिटी बूस्टर तर आहेच व पाच अंकी आहे Rohini Deshkar -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#w10#आलेपाकआल्याचे बरेच गुणधर्म आहे. आयुर्वेदात सर्वात महत्वाचा औषधी उपयोगी जडीबुटी म्हणून आले आहे. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बरेच आजार यांचा बचाव आल्यापासून होऊ शकतो.आले पाक की रेसिपी खूप जुनी रेसिपी आहे माझी आजी आणि आई हे रेसिपी हिवाळ्याच्या दिवसात नेहमी बनवायच्या आणि कुठेही लांबच्या यात्रेसाठी त्या नेहमी हा आकेपाक प्रवासासाठी बरोबर ठेवायच्याखासकरून चारधाम यात्रा करत असताना माझ्या आईने भरपूर आलेपाक बनून बरोबर ठेवला होता त्यावेळेस हा आलेपाकचा वापर त्या हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी ही करायच्या आणि उकळत्या पाण्यात हा आलेपाक टाकून चांगला उकळून गाळून चहा सारखे पिऊन घ्यायचे. तोंडात ठेऊन चगळत थंडीपासून हे बचाव व्हायचा आणि शरीराला उष्ण ठेवायला ह्या वड्या मदत करतात Chetana Bhojak -
-
-
गुळाचा आलेपाक (gulacha aale pak recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#आलेपाक हा अतिशय गुणकारी कप,सर्दी खोकला साठी अतिशय उपयुक्त ठरते गुळ पासून आलेपाक बनविण्याचा प्रयत्न केला खुप छान झाला😋😋 #आलेपाक🤤🤤 Madhuri Watekar -
More Recipes
- व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
- व्हेज पास्ता (veg pasat recipe in marathi)
- गाजर, खोबर, मटार तिरंगा (gajar khobra matar tiranga recipe in marathi)
- दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi)
- तूरीचे दाणे टाकून वांगे भरीत (tooriche dane takun vange bharit reciep in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15919130
टिप्पण्या