बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#मारी बिस्कीट केक Weekly trending recipe

बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)

#मारी बिस्कीट केक Weekly trending recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४३ मिनीट
4 लोक
  1. 1मारी बिस्कीट पुडा
  2. 3/4 कपपीठी साखर
  3. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर
  4. 2 टेबलस्पून घट्ट दही
  5. 2 टेबलस्पून तेल
  6. 1/2 टेबलस्पून खायचा सोडा
  7. 1/4 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स
  8. 4-5चेरीज

कुकिंग सूचना

४३ मिनीट
  1. 1

    प्रथम मिक्सर मधे बिस्कीटांचा चुरा करुन घ्यावा.व केक च्या डब्याला ग्रीसींग करुन घ्यावे. गॅस वर कुकर प्रिहीट करण्यास ठेवावे.

  2. 2

    एका भांड्या मधे दही घेउन त्या मधे पीठी साखर घालुन मीक्स करावे नंतर त्या मधे तेल घालुन मीक्स केले.व व्हॅनेला इसेंन्स घालावी.

  3. 3

    बीस्कीटांचा चुरा घालुन मीक्स करावे नंतर बॅटर तयार झाल्यावर गरज वाटत असेल तर दुध घालावे. व सगळ्याच शेवटी बेकींग पावडर व खायचा सोडा घालुन मिक्स करावे व कुकर मधे ३० मिनीटा साठी बेकींग ला ठेवावे.

  4. 4

    ३० मिनीटा नंतर केक झाला का ते चेक करुन पहावा. टुथपीक जर केलीव असेल तर केक झाला आहे. कुकर मधुन बाहेर काढा. तयार आहे बिस्कीट केक.चेरी लावुन सजवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes